ind vs aus

IND vs AUS : ब्रिस्बेनवर भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय, पंत-गिलची दमदार फलंदाजी

भारताने (India) कसोटी क्रिकेट मालिकेत ऑस्ट्रेलियाला (Australia ) त्यांच्या भूमित पराभूत करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे.  

Jan 19, 2021, 01:28 PM IST

Ind vs Aus : भावनिक क्षण, बुमराहने घेतली सिराजची गळाभेट

टीम इंडियासाठी सिराजने निभावली महत्त्वाची भूमिका

Jan 18, 2021, 09:36 PM IST

Ind vs Aus: टीम इंडियाला तिसरा झटका, आता हा खेळाडू दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर

टीम इंडियाचा आणखी एक महत्त्वाचा गोलंदाज बाहेर

Jan 12, 2021, 02:47 PM IST

Ind vs Aus: भारतीय संघाने ४१ वर्षानंतर रचला इतिहास

ऑस्ट्रेलियाचं भारताविरुद्धची मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगले.

Jan 11, 2021, 04:47 PM IST

Ind vs Aus: दुखापतीनंतर ही या खेळाडूची मैदानावर ३ तास झुंज

दुखापतग्रस्त असूनही मैदानावर संघर्ष

Jan 11, 2021, 02:35 PM IST

Ind vs Aus: तिसरी टेस्ट ड्रॉ, हे २ खेळाडू पराभव रोखण्यात यशस्वी

दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय संघांने चांगली कामगिरी करत पराभव टाळला.

Jan 11, 2021, 01:15 PM IST

Ind vs Aus : ऋषभ पंतचं शतक हुकलं, भारतीय संघाकडे विजयाची संधी

भारतीय संघाकडे विजयाची संधी

Jan 11, 2021, 09:00 AM IST

Ind vs Aus: तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाची स्थिती बळकट

 भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात तिसरा कसोटी सामना (IND vs AUS 3rd Test)  सुरु आहे. तिसऱ्या दिवस अखेर सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाची स्थिती बळकट झाली आहे. 

Jan 9, 2021, 01:55 PM IST

Ind vs Aus: 338 रनवर ऑस्ट्रेलियाचा संघ ऑलआऊट

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचा तिसरा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे.

Jan 8, 2021, 10:14 AM IST

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या टेस्टसाठी टीम इंडियाची AUS vs IND 3rd Test घोषणा करण्यात आली आहे.  

Jan 6, 2021, 01:51 PM IST

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौरा मध्येच सोडून येण्याची शक्यता

ऑस्ट्रेलियन मंत्र्यांच्या विधानामुळे बीसीसीाय नाराज

Jan 5, 2021, 11:11 AM IST

IndvsAus : रोहित शर्मासह या ४ खेळाडूंवर कारवाईची शक्यता

पुढच्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मासह 4 खेळाडूंच्या खेळण्याबाबत शंका आहे.

Jan 2, 2021, 06:06 PM IST