धोनीच्या या निर्णयामुळे झाला भारताचा विजय
टीम इंडियाने कानपूर एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा 6 धावांनी पराभव करून मालिका 2-1 ने जिंकली. न्यूझीलंड विजयाची वाटचाल करत होता. पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा लेथमने तिसऱ्या सामन्यात देखील चांगली फलंदाजी करत संघाला विजया जवळ आणलं होतं. परंतु धोनीच्या तल्लक बुद्धीमुळे त्याला माघारी जावं लागलं.
Oct 30, 2017, 01:48 PM ISTइंदूर | इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया | ३-० ने आघाडी घेत मालिका भारताच्या खिशात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2017, 09:56 AM ISTत्या ऐतिहासिक विजयाला दहा वर्षे पूर्ण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2017, 04:04 PM ISTभारताचा श्रीलंकेवर ३०४ रन्सने 'विराट' विजय
भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये ३ टेस्ट सामन्यांच्या सीरीजमध्ये भारताने पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. गॉल इंटरनेशनल स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यामध्ये पहिला इंनिगमध्ये भारताकडे ३०९ रनची आघाडी होती. दूसऱ्या इनिंगमध्ये भारताने आणखी २४० रन्स जोडत श्रीलंकेसमोर ५५० रन्सचं टार्गेट ठेवलं.
Jul 29, 2017, 04:59 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला विक्रमाची संधी...
टीम इंडिया आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि त्यापुढील सामन्यात श्रीलंकेला पराभूत करण्यात यशस्वी झाली तर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये लागोपाठ सर्वाधिक सामने जिंकल्याचा विक्रम बनवू शकते.
May 31, 2017, 07:08 PM ISTधोनीकडून टिप्स घेऊन बोलला हा युवा ऑलराउंडर, फिनिशर बनणे आवडते...
माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीला टीम इंडियाचा सर्वात मोठा फिनिशर मानले जाते. धोनीकडून टिप्स घेऊन बांगलादेश विरूद्ध सराव सामन्यात ५४ चेंडूत ८० धावांची धडाकेबाज खेळी करणारा हार्दिक पांड्या भारतासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फिनिशरची भूमिका वढविण्यास उत्सुक आहे.
May 31, 2017, 06:00 PM ISTबांगलादेशचा खुर्दा, २४० धावांनी केला पराभव
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यात बांगलादेशचा डाव भारताच्या धावांच्या डोंगरापुढे २३ व्या षटकात सर्वबाद ८४ धावांवर गडगडला.
May 30, 2017, 09:18 PM ISTबांगलादेशचा डाव गडगडला, उमेश-भुवनेश्वर चमकले
लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यात बांगलादेशचा डाव भारताच्या धावांच्या डोंगरापुढे पहिल्या बारा षटकात गडगडला. अखेरचे वृत हाती आले तेव्हा बांगलादश ७ बाद ४७ धावा झाल्या आहेत.
भारताकडून उमेश आणि भुवनेश्वर यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या तर मोहम्मद शमी याने एक विकेट घेतली.
May 30, 2017, 08:21 PM ISTभारताचा बांगलादेशसमोर धावांचा डोंगर, कार्तिक-हार्दिक चमकले...
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यात दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या आणि शिखर धवन यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशसमोर ३२५ धावांचे आव्हान ठेवले आहे.
May 30, 2017, 07:10 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : हार्दिक पांड्याने जागा फिक्स केली...
चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात गोलंदाजीमध्ये खराब कामगिरी करून मोठी चूक करणाऱ्या हार्दिक पांड्याने दुसऱ्या सामन्यात बांगलादेश विरूद्ध ८० धावांची नाबाद खेळी करून संघात आपली जागा फिक्स केली.
May 30, 2017, 06:49 PM ISTदिनेश कार्तिकने केले संधीचे सोने... पण
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यात संधी मिळालेल्या दिनेश कार्तिकने या संधीचे सोने केले. त्याने ७७ चेंडूत ९४ धावांची खेळी केली.
May 30, 2017, 06:32 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : हार्दिक पांड्याने सराव सामन्यात केली ही सर्वात मोठी चूक, आता नाही संधी...
चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना भारताने जिंकला असला तरी यात भारताचा युवा स्टार हार्दिक पांड्याने एक मोठी चूक केली त्यामुळे आता त्याच्या हातून एक सुवर्णसंधी हिसकावून घेतली जाऊ शकते.
May 30, 2017, 04:50 PM ISTकर्णधार रहाणेचा पहिला कसोटी विजय, डोंबिवलीकरांचा जल्लोष
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघानं ऑस्ट्रेलियावर कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवून मालिकेतही विजयाची गुढी उभारल्यानंतर डोंबिवलीत एकच जल्लोष झाला.
Mar 28, 2017, 10:00 PM ISTमहिला वर्ल्डकप क्रिकेट : पात्रता फेरीत भारताचा दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय
आयसीसी महिला वर्ल्डकप क्रिकेटच्या पात्रता फेरीच्या अखेरच्या मॅचमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरले आहे.
Feb 22, 2017, 11:22 AM ISTविराटच्या या निर्णयामुळे जिंकला भारत
क्रिकेट फक्त जोरदार फटके मारण्याचा खेळ नाही तर येथे बुद्धीचा देखील तितकाच योग्य वापर केला जातो. येथे त्याच्याच जोरावर मॅच जिंकली जाते. बांग्लादेश विरुद्धच्या एकमेव टेस्टमध्ये देखील असंत काही घडलं. विराट कोहलीने जर स्वत:चं डोकं नसतं वापरलं तर मग ही मॅच जिंकणं कठीण झालं होतं.
Feb 13, 2017, 11:48 PM IST