iPhone 14 परवडत नाहीये, तर 13 खरेदी करा; कारण किंमत बरीच कमी झालीये
Apple नं बुधवारी Far Out इवेंटमध्ये बहुप्रतिक्षित iPhone 14 सीरिजची घोषणा केली (iPhone 14 launched). नव्या iPhone ची किंमत आपल्याला परवडणार नाही, असंच अनेकांना वाटत होतं. पण, मुळात तसं नाहीये. कारण हे नवं मॉडेल बऱ्याचजणांना परवडेल अशाच किमतीत उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.
Sep 8, 2022, 08:32 AM ISTपाकिस्तान भरोसे फायनलचं तिकीट? Asia Cup चे दरवाजे टीम इंडियासाठी अजूनही खुले
टीम इंडियाची फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता बरीच कमी झाली आहे
Sep 7, 2022, 09:17 AM ISTVideo | आशिया कपमधून टीम इंडिया बाद, श्रीलंकेकडून भारताचा पराभव
Team India eliminated from Asia Cup, India lost to Sri Lanka
Sep 7, 2022, 12:00 AM ISTसज्ज व्हा | Flipkart Big Billion Days Sale मध्ये भरघोस सूट
फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये Realme, Poco, Vivo आणि Samsung च्या स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट देण्यात येणार आहे.
Sep 5, 2022, 10:32 PM ISTIndia vs Sri Lanka : श्रीलंकेविरुद्ध सामन्यासाठी Team India अशी असेल संभाव्य प्लेईंग XI
टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला स्थान मिळणार, कोण बाहेर होणार? वाचा
Sep 5, 2022, 09:25 PM ISTLalu Yadav यांना शिक्षा सुनावणारे न्यायाधिश 64 व्या वर्षी पडले प्रेमात, भाजपा महिल्या नेत्याशी लग्न
कोर्ट परिसरात न्यायाधीश आणि तिची ओळख झाली आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला
Sep 5, 2022, 09:09 PM ISTप्रेमाला सीमा नसतात; Virat Kohli साठी 'तिनं' उचललं मोठं पाऊल, पाहून अनुष्कालाही बसेल धक्का
'ती' जगासमोर आली आणि...
Sep 5, 2022, 12:01 PM ISTFact Check : हात सुटला तर हा चिमुरडा थेट धरणात?
धरणाजवळ एक चिमुरडा एकटाच खेळताना व्हिडिओ व्हायरल झालाय.रेलिंगचा हात सुटला तर थेट हा चिमुकला धरणात पडेल.
Sep 2, 2022, 11:49 PM ISTVideo | 'तो' संदेश पाकिस्तानातून अखेर तपासात झाले उघड
The message of threat like 26/11 came from Pakistan itself, the investigation revealed the matter
Sep 2, 2022, 02:00 PM ISTनौदलाच्या ताफ्यात आयएनएस विक्रांत, जाणून घ्या वैशिष्ट्यं
भारतीय नौदलाच्या ताफ्यात संपूर्ण भारतीय बनावटीची आयएनएस विक्रांत (ins vikrant) ही विमानवाहू युद्धनौका दाखल होत आहे.
Sep 1, 2022, 11:29 PM ISTIndia vs Hong Kong : हाँगकाँगने जिंकला टॉस, अशी असेल दोन्ही संघाची प्लेईन XI
आशिया कपमध्ये आज टीम इंडियाचा दुसरा सामना हाँगकाँगशी रंगणार आहे.
Aug 31, 2022, 07:15 PM IST90 मिनिटात फुल्ल चार्ज, 520km धावणारी इलेक्ट्रिक कार परवडणाऱ्या दरात
ही E6K कार पूर्ण इलेक्ट्रिक MPV आहे. ही कार भारतातही खरेदी करता येणार आहे.
Aug 31, 2022, 06:47 PM ISTपत्नी पतीला म्हणाली, जा जाऊन मर... पतीनं आयुष्य संपवलं; तरीही 'ती' निर्दोष.... कशी ते वाचा
रागाच्या भरात पत्नी पतीला म्हणाली जा जाऊन मर, आणि त्याने खरंच... प्रकरण कोर्टापर्यंत गेलं
Aug 31, 2022, 05:10 PM ISTIndia vs Hong Kong: हाँगकाँगच्या सलामी जोडीने जेव्हा भारतीय गोलंदाजांना रडवलं होतं, जाणून घ्या 'तो' किस्सा
हाँगकाँग सारख्या दुबळ्या संघाने जेव्हा भारतीय गोलंदाजांची धुलाई केली होती, टीम इंडियाने सामना जिंकला होता का ? क्रिकेट जगतातला 'हा' किस्सा वाचा
Aug 31, 2022, 01:56 PM ISTNokiaने गुपचूप भारतात लॉन्च केला 5 हजार रुपयांचा जबरदस्त फोन, जाणून घ्या फीचर्स
Nokia 2660 Flip 4G फोन भारतात लॉन्च झाला आहे. फिचर फ्लिप फोन गेल्या महिन्यात जागतिक बाजारात दाखल झाला. या महिन्याच्या सुरुवातीला HMD ग्लोबल कंपनीने नोकिया 8120 4G फीचर फोन भारतात लॉन्च केला होता.
Aug 31, 2022, 09:46 AM IST