ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचा मायदेशातच अपमान? नव्या वादाला तोंड
Indian Hockey Team : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या भारतीय हॉकी संघाचं मायदेशात आगमन झालं. दिल्लीत टीम इंडियाचं स्वागत करण्यात आलं. पण यादरम्यान सोशल मीडियावर एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भारतीय हॉकी संघाचा अपमान झाल्याचा आरोप केला जात आहे.
Aug 10, 2024, 06:57 PM ISTParis Olympics 2024: मी सर्वांची माफी मागतो, कारण...; कांस्य पदक जिंकल्यानंतरही असं का म्हणतोय हरमनप्रीत सिंह?
Paris Olympics 2024: भारताने चौथ्यांदा कांस्य पदक जिंकलं अन् ऑलिम्पिकमध्ये 13 वेळा पदक जिंकल्याचा मान पटकावला. दरम्यान या सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने सर्व भारतीयांची माफी मागितली आहे.
Aug 8, 2024, 08:56 PM ISTहॉकी संघाचं स्वप्नभंग! रोमांचक सामन्यात जर्मनीकडून 3-2 ने पराभव, कांस्य पदकाच्या आशा कायम
India vs Germany Hockey : भारतीय हॉकी संघाने सेमीफायनल सामन्यात जर्मनीकडून पराभव स्विकारला. जर्मनी संघाने 3-2 ने विजय मिळवत फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. तर भारताकडे कांस्य पदक पटकाव्याची संधी आहे.
Aug 7, 2024, 12:12 AM IST'चक दे..' मधला कोच ठरला खऱ्या आयुष्यातील व्हिलन! Paris Olympics मध्ये टीम इंडियाबरोबर नेमकं घडलं तरी काय?
Indian Hockey Team Paris Olympics 2024 : शाहरुख खानचा 'चक दे इंडिया' या चित्रपटातील ऑस्ट्रेलिया टीमचा कोच तुम्हाला आठवतो का? कॅमेऱ्यावर बारकाईने लक्ष ठेवून ऐनवेळी रणनीती ठरवणारा हा कोच प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. पण आज हाच कोच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी टीमसाठी खऱ्या आयुष्यातील व्हिलन ठरलाय. त्यामुळे 6 ऑगस्टच्या सेमीफायनल मॅचमध्ये टीम इंडियाला 16 ऐवजी 15 खेळाडूंसोबत मैदानात उतराव लागणार आहे.
Aug 6, 2024, 12:18 PM ISTऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ गोल्ड जिंकणार? 44 वर्षांनंतर हा योगायोग
Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये करोडो भारतीय क्रीडा चाहत्यांच्या नजरा भारतीय हॉकी संघाच्या कामगिरीकडे लागल्या आहेत. हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे.
Aug 5, 2024, 10:33 PM ISTIndian Hockey Team : ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, शुटआऊटमध्ये 4-2 ने विजय
India vs Great Britain : भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकच्या क्वार्टर फायनलमध्ये ग्रेट ब्रिटनचा शुटआऊटमध्ये पराभव केला. रेड कार्ट (red card in hockey) मिळाल्यानंतर भारतीय संघ 10 प्लेयरसोबत खेळत होता.
Aug 4, 2024, 03:27 PM IST52 वर्षांची प्रतीक्षा संपली, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची ऑस्ट्रेलियावर मात...
Paris Olympic 2024 : हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केलीय. भारताने ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा पराभव केला. भारतीय हॉकी संघासाठी हा विजय विशेष महत्त्वाचा ठरलाय
Aug 2, 2024, 08:11 PM ISTAsian Games मध्ये भारताचा आणखी एक 'Goal'; हॉकी संघाने जिकलं सुवर्णपदक; पॅरिस ऑलिम्पकसाठी पात्र
भारतीय पुरुष हॉकी संघाने एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम सामन्यात भारताने जपानचा 5-1 ने पराभव केला. या विजयासह भारतीय हॉकी संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र झाला आहे.
Oct 6, 2023, 06:06 PM IST
IND vs PAK : अचानक डाव पलटला! आशिया कपमध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
IND vs PAK : अचानक डाव पलटला! आशिया कपमध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
Sep 3, 2023, 12:03 AM ISTIND vs PAK सामन्यात भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा; क्रिकेट नव्हे, हॉकीपटूंची कर्तबगारी
IND vs PAK क्रिकेटच्या सामन्याची तर बरीच चर्चा होते. अनेकजण या सामन्यासाठी उत्सुक असतात. पण, इतर खेळ आणि इतर खेळाडूंचं काय? त्यांच्या यशाचंही कौतुक झालंच पाहिजे...
Aug 10, 2023, 06:39 AM IST
Hockey World Cup स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताचं असं असेल गणित, अन्यथा...
Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. भारतानं या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. स्पेनला 2-1 ने पराभूत केलं. त्यानंतर इंग्लंडविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे साखळी फेरीतील तिसरा आणि शेवटचा सामना भारतासाठी महत्त्वाचा असणार आहे.
Jan 18, 2023, 12:50 PM IST"हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत प्रेक्षकांची उपस्थिती म्हणजे...", ऑस्ट्रेलियन कर्णधार इडी ओकेन्डेन याचं वक्तव्य
Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धा आता हळूहळू रंगतदार वळणावर येत आहे. वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भारताला मिळालं असून ओडिशातील भुवनेश्वस आणि राउरकेला येथे आयोजन करण्यात आलं आहे. क्रिकेटवेड्या भारतात तसं पाहिलं तर हॉकीबाबत इतकी चर्चा रंगत नाही. मात्र यंदाच्या विश्वचषकात वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे.
Jan 17, 2023, 03:45 PM ISTटाईम पास म्हणून हॉकी खेळायचा, आता वर्ल्ड कपमध्ये भारताचे नेतृत्व करणार
Hockey World Cup 2023 : भारताच्या हॉकी संघात शेकऱ्याचा मुलगा निलम एक्सेसला (Nilam Xess)संधी मिळाली आहे. राउरकेला येथील कडोबहाळ गावात राहणारा 24 वर्षीय बचावपटू निलम 13 जानेवारी रोजी स्पेनविरुद्ध सामन्यात वर्ल्ड कपमध्ये पदार्पण करणार आहे. या खेळाडूने भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्याचा ध्यास घेतला आहे.
Jan 12, 2023, 10:13 PM ISTAsia Cup 2022: भारतीय हॉकी संघाने 2-1 ने जपानचा उडवला धुव्वा
आशिया कप 2022 स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने जपानचा 2-1 असा पराभव केला.
May 28, 2022, 08:59 PM ISTब्रिटनबाबत भारताची कठोर भूमिका, भारतीय हॉकी संघाची बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेतून माघार
इंग्लंडने एक दिवस आधी हेच कारण देत भुवनेश्वर इथं होणाऱ्या ज्युनिअर विश्वचषक स्पर्धेतून माघार घेतली होती
Oct 5, 2021, 09:14 PM IST