रेल्वेने प्रवास करताय?? मग हे वाचाच
रेल्वे प्रवासादरम्यान जर एसी खराब झाल्यास प्रवासी यापुढे प्रवासभाडं परत मिळणार आहे. जेवढ्या अंतरापर्यंत एसी बंद राहील तेवढ्या अंतराचे भाडं परत मिळणार आहे. यासाठी प्रवाश्यांना कोच कंडक्टरकडून एसी खराब असल्याचे सर्टिफीकेट घेणे आवश्यक आहे. प्रवासादरम्यान या सर्टिफीकेटची मागणी प्रवाश्यांना करावी लागेल. कोच कंडक्टर ट्रेनमधील कोच अटेंडन्टकडून हे सर्टिफीकेट जारी करेल. या सर्टिफीकेटच्या मदतीने तुम्ही प्रवासभाडं परत मिळवू शकाल.
Jun 25, 2015, 04:47 PM ISTरेल्वेसह, सार्वजनिक वाहतुकीचं वेळापत्रक 'गुगल मॅपवर'
भारतीय रेल्वे तसेच सार्वजनिक वाहतूक सेवांचे वेळापत्रक आता गुगल मॅपवर दिसणार आहे. गुगलने आज ही घोषणा केली.
May 12, 2015, 07:31 PM IST'आयआरसीटी'मध्ये नोकरीची संधी
रेल्वे मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशनने, (आयआरसीटीसी) असिस्टंट प्लांट मॅनेजर पदासाठी नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत.
Apr 14, 2015, 11:06 AM ISTऐन सणावारात ग्राहकांना फटका, रेल्वेचं तात्काळ तिकीट महागलं
प्रवासी भाडेवाढीचा शॉक दिल्यानंतर आता रेल्वेनं ऐन सणासुदीच्या काळात तात्काळ तिकीटांमध्ये प्रिमियम चार्ज लावण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार तात्काळ कोट्यातील ५० टक्के बुकिंग झाल्यानंतर उर्वरित ५० टक्के तिकीटांना हा नवीन चार्ज लावला जाणार आहे.
Oct 2, 2014, 07:37 PM ISTभरती: भारतीय रेल्वे दक्षिण पश्चिम विभाग
भारतीय रेल्वे दक्षिण पश्चिम विभागात भरती
भारतीय रेल्वे दक्षिण पश्चिम विभागात शिकाऊ कारागिर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी आय.टी.आय पास उमेदवारांची भरती करण्यात येत आहे.
अधिक तपशील मिळवण्यासाठी http://www.swr.indianrailways.gov.in वर संपर्क साधा
Aug 13, 2014, 01:32 PM IST
सोशल मीडियावर इंडियन रेल्वे, 139 नंबर होणार टोल फ्री
रेल्वेने सामान्य माणसांशी जोडण्यासाठी आज पहिल्यांदा सोशल मीडियाच्या दुनियेत पाऊल ठेवलेय. कारण रेल्वेने आज एक हेल्पलाईन नंबर सादर केलीय.
Jul 8, 2014, 08:43 PM ISTPNR स्टेटस, रिझर्व्हेशन सोपं करणारे 5 फ्री अॅप्स
रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी आज रेल्वे बजेट सादर केलंय. आतापर्यंत भारत सरकारनं वेळोवेळी प्रवाशांच्या सुविधांवर लक्ष ठेवलं आहे. मात्र तरी देखील इंडियन रेल्वेसाठी लोकांची अनेक तक्रारी असतात. सर्वात मोठी समस्या असते ते प्रवास सुरु करण्यापूर्वी ट्रेनचा मार्ग आणि रिझर्व्हेशन करणं...
Jul 8, 2014, 06:49 PM ISTमोबाईलवर मिळवा रेल्वेचं तिकीट कन्फर्मेशन...
रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे प्रशानसनानं एक खुशखबर दिलीय. आता, तुमचं बूक केलेलं वेटींग तिकीट कन्फर्म झालं असेल तर तसा मॅसेज तुमच्या मोबाईलवर येणार आहे. त्यामुळे तिकीट कन्फर्म झालं की नाही? हे पाहण्यासाठी तुम्हाला सतराशे साठ वेळा रेल्वेची वेबसाईट उघडून पाहण्याची गरज नाही.
Feb 10, 2014, 04:10 PM ISTगुडन्यूज...आता रेल्वेचे तिकिट कुटुंबातील व्यक्तींना चालेल
भारतीय रेल्वेने तुमच्यासाठी गुडन्यूज दिली आहे. तुम्ही आरक्षित केलेले रेल्वेचे तिकिट आता कुटुंबातील सदस्यांना चालू शकेल. त्यामुळे तुमच्या तिकिटावर कुटुंबातील दुसरी व्यक्ती प्रवास करू शकणा आहे.
Dec 21, 2013, 05:08 PM IST३ मिनिटात रेल्वे रिझर्वेशन, नवीन वेबसाइट लवकरच!
रेल्वेचे ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या सध्याच्या वेळखाऊ प्रक्रियेतून प्रवाशांची सुटका होणार आहे. काही क्षणांत ऑनलाइन तिकिट बुकिंग करता येणार आहे. जास्तीत जास्त तीन मिनिटांत रेल्वे रिझर्वेशन करता येणार आहे आणि ते ही ट्रांजेक्शन फेल्ड न होता.
May 13, 2013, 07:33 PM ISTभारतीय रेल्वे.... गुगल डुगलवर...
भारतीय रेल्वेला १६० वर्ष पूर्ण झाल्याची दखल जागतिक पटलावरही घेण्यात आली आहे. गुगल डुडलवरही भारतीय रेल्वेला स्थान देण्यात आलं आहे.
Apr 16, 2013, 12:31 PM IST‘रेकॉर्डब्रेक’ भारतीय रेल्वे
आज तुम्ही छत्रपती शिवाजी टर्मिनसला गेलात आणि रेल्वे स्टेशनवर आकर्षक रोषणाई पाहिलीत तर आश्चर्यचकित होऊ नका... कारण...
Apr 16, 2013, 09:24 AM ISTभारतीय रेल्वेही फेसबुकवर
संपूर्ण भारतात भारतीय रेल्वेचं जाळं पसरलं आहे. तसंच इंटरनेटचं जाळंही पसरू लागलं आहे. इंटरनेटवर फेसबुक पाहाणाऱ्या भारतीयांचं प्रमाण सर्वाधिक आहे.
Apr 11, 2013, 04:09 PM ISTरेल्वे मंत्र्यांच्या राज्यासाठी नव्या घोषणा
रेल्वे बजेटमध्ये महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसल्यानंतर राज्यातल्या खासदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्याची रेल्वे मंत्र्यांनी दखल घेऊन राज्यासाठी नव्या घोषणा केल्या आहेत.
Mar 13, 2013, 04:31 PM ISTरेल्वे प्रशासनाने केला कांद्याचा वांदा!
भारतीय रेल्वे प्रशासनानं कांद्याचा वांदा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाच्या आठमुठ्या धोरणामुळं उत्तरेत कांदा पोहचू शकलेला नाही. त्यामुळं उत्तरेतल्या राज्यांत कांदा महागला आहे.
Feb 5, 2013, 09:24 PM IST