इंस्टाग्रामवर लवकरच व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलचा पर्याय मिळणार?
फोटो शेअर करण्यासाठी 'इंस्टाग्राम' हे अॅप दिवसेंदिवस खूपच लोकप्रिय आहे. या अॅपमध्ये आता लवकरच नवे अपडेट होण्याची शक्यता आहे.
Mar 5, 2018, 03:22 PM ISTश्रीदेवींच्या जाण्याने जगावेसे वाटत नाही : राखी सावंत
हिंदी सिनेमातील पाहिली सुपरस्टार अभिनेत्री 'श्रीदेवी' काळाच्या पडद्याआड गेली आहे.
Feb 26, 2018, 10:50 PM ISTसंजय कपूरवर का भडकले श्रीदेवीचे चाहते?
श्रीदेवीच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकाकूळ अवस्थेत आहे.
Feb 26, 2018, 09:09 PM ISTअशाप्रकारे करा इंस्टाग्राम स्टोरी हाईड....
इंस्टाग्रामने युजर्ससाठी नवीन फिचर सादर केले आहे.
Feb 17, 2018, 07:01 PM ISTअभिनेत्री प्रियाला एकाच दिवशी तब्बल 610 हजार चाहत्यांनी केलं फॉलो
सोशल मीडियाची ताकद अनेकदा आपण अनुभवली आहे.
Feb 13, 2018, 09:04 AM ISTअभिषेक बच्चनचं आता इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंट हॅक, कतरिनाला पाठवला मॅसेज
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचं ट्विटर अकाऊंट हॅक झाला आहे.
Feb 11, 2018, 11:17 AM ISTया फोटोमुळे अमिशा पटेल पुन्हा झाली ट्रोल
बॉलीवूड अभिनेत्री अमिशा पटेल सध्या चित्रपटसृष्टीतून लांब फेकली गेली आहे.
Feb 4, 2018, 06:42 PM ISTएकाच विजयानंतर रवी शास्त्रीनं शेअर केला फोटो, होतेय जोरदार टीका
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन टेस्ट मॅच गमावल्यानंतर भारतानं जोहान्सबर्ग टेस्टमध्ये विजय मिळवला.
Jan 29, 2018, 07:57 PM ISTइंस्टाग्रामचे नवीन फिचर लॉन्च ; दिसणार लास्ट सीन
इंस्टाग्रामने पुन्हा एकदा एक नवीन अपडेट आणले आहे.
Jan 20, 2018, 05:34 PM ISTशमा सिकंदरने आपल्या प्रायव्हेट पार्ट संदर्भात केलं मोठं वक्तव्य
बॉलिवूडमधील हॉट आणि सेक्सी अभिनेत्री असलेल्या शमा सिकंदरने काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या बिकनी फोटोजमुळे चर्चेत आहे.
Jan 11, 2018, 03:25 PM ISTइंस्टाग्राम स्टोरीज आता थेट व्हॉट्स अॅप स्टेटसवर
ग्राहकांचा फेसबुकवरील वापर अधिक सहज व्हावा याकरिता यामध्ये अपडेट्स दिले जातात. आता फेसबुक इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये नवा अपडेट आणण्यासाठी सज्ज झाला आहे.
Jan 6, 2018, 09:20 AM ISTPHOTO : सुझान खानच्या बहिणीनं सोशल मीडियातलं वातावरण केलं 'हॉट'
अभिनेता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खान हिची बहिण फराह अली खान हिनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत एकच खळबळ उडवून दिलीय.
Dec 27, 2017, 06:27 PM ISTसिद्धार्थ मल्होत्राच्या ट्विटर अकाऊंटचं रहस्य...
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याचं ट्विटर अकाऊंट सध्या रहस्य बनलंय.
Dec 14, 2017, 07:51 PM ISTजॉन सीनाने शेअर केला भारतीय क्रिकेटपटूचा फोटो
क्रिकेटचे चाहते जगभरात मुळीच कमी नाहीत. पण, विशेष असे की, WWEमध्येही क्रिकेटचे चाहते आहेत. WWE मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेला रेसलर जॉन सीना तर क्रिकेटचा खास चाहता. क्रिकेटवरचे प्रेम व्यक्त करत सीनाने चक्क एका भारतीय खेळाडूचे पोस्टर शेअर केले आहे. हा खेळाडू कोणी दुसरा तिसरा नसून राहुल द्रविड आहे.
Dec 13, 2017, 10:26 AM IST'विरानुष्का'च्या लग्नाचा फोटो रचणार नवा विक्रम ?
काल इटलीमध्ये चाहते आणि मीडियापासून दूर 'विरानुष्का' लग्नबंधनात अडकले.
Dec 12, 2017, 09:46 PM IST