पुण्याविरुद्धचा इतिहास बदलणार - रोहित शर्मा
आयपीएलच्या दहाव्या हंगामातील अंतिम सामना उद्या मुंबई इंडियन्स आणि रायजिंग पुणे सुपरजायंट यांच्यात रंगणार आहे.
May 20, 2017, 11:47 PM ISTदहाही आयपीएलमध्ये ३००हून अधिक धावा करणारा रोहित ठरलाय दुसरा फलंदाज
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएलमध्ये आणखी एक विक्रम केलाय. आयपीएलच्या सर्व दहा हंगामात ३००हून अधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरलाय. तर हा विक्रम करणारा रोहित मुंबई इंडियन्समधील पहिला क्रिकेटपटू ठरलाय.
May 20, 2017, 04:39 PM ISTमुंबई इंडियन्स फायनलमध्ये, कोलकत्याला केले पराभूत
आयपीएल १०च्या दुसऱ्या क्वॉलीफायरमध्ये मुंबई इंडियन्सने कोलकता नाईट रायडर्सला सहा विकेटने पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. फायनलमध्ये मुंबईचा सामना पुण्याशी होणार आहे.
May 19, 2017, 11:11 PM ISTकोलकत्याला १०७मध्ये गुंडाळले....
आयपीएल १०च्या दुसऱ्या क्वॉलीफायरमध्ये मुंबई इंडियन्सने कोलकता नाईट रायडर्सला १०७ धावांमध्ये गुंडाळले.
May 19, 2017, 10:08 PM ISTमुंबई विरोधातील खेळीनंतर पुणे टीमच्या मालकाकडून धोनीचं कौतूक
आयपीएल १० मध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव करुन फायनलमध्ये पोहोचलेल्या पुणे टीमचे मालक संजीव गोयंका यांचे भाऊ हर्ष गोयंका यांनी महेंद्र सिंह धोनीचं कोतूक केलं आहे. मुंबई विरोधात धोनीने २६ बॉलमध्ये ४० रन केले. ज्यामुळे टीमने १६२ रनचा टप्पा गाठला.
May 19, 2017, 10:27 AM IST...नाहीतर कोलकाता आयपीएलमधून बाहेर
कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात पावसाने हजेरी लावलीये. सामन्यातील पहिल्या डावानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली ज्यामुळे दुसरा डावच सुरु होऊ शकलेला नाही. ही बातमी लिहिपर्यंत पाऊस थांबलेला नव्हता.
May 17, 2017, 11:57 PM ISTआयपीएलच्या इतिहासात वॉर्नरने केल्या जलद ४००० धावा
आयपीएलच्या १०व्या हंगामातील आजच्या सामन्यात कोलकाताने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करताना हैदराबादला २० षटकांत १२८ धावांवर रोखले.
May 17, 2017, 10:55 PM ISTमुंबईचा संघ आयपीएल १० चॅम्पियन, द्रविडची भविष्यवाणी
यंदाच्या आयपीएलमध्ये कोणा विजेता होणार याबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने भविष्यवाणी केलीये. द्रविडच्या मते मुंबई इंडियन्स यंदा आयपीएलचा विजेता संघ होईल.
May 17, 2017, 06:42 PM ISTरहाणेचा तो कॅच ठरला सिक्स...
आयपीएलच्या दहाव्या हंगामातील पहिल्या क्वालिफायर सामन्यात पुण्याने मुंबईला हरवत अंतिम फेरी गाठली. मुंबईन टॉस जिंकत पुण्याला फलंदाजीचे निमंत्रण दिले. पुण्याने 20 षटकांत मनोज तिवारी 58, अजिंक्य रहाणे 57 आणि महेंद्रसिंग धोनीच्या नाबाद 40 धावांच्या जोरावर 4 गडी गमावत 162 धावा केल्या.
May 17, 2017, 04:53 PM ISTमुंबईकरांनीच मुंबईला हरवले...
आयपीएल २०१०च्या पहिल्या क्वॉलिफायरमध्ये रायजिंग पुणे सुपरजायंटने मुंबई इडियन्सचा धुव्वा उडवला. काल झालेल्या सामन्यात पुण्याने मुंबईला २० धावांनी हरवले.
May 17, 2017, 04:01 PM ISTपुण्याविरुद्ध मुंबईचा पुन्हा पराभव
आयपीएलमधील पुण्याविरुद्धच्या सामन्यात मुंबंईचा पुन्हा एकदा पराभव झाला. मुंबईचा पुण्याविरुद्धचा हा यंदाच्या आयपीएलमधील तिसरा पराभव आहे. पुण्याने मुंबईला २० धावांनी हरवले.
May 16, 2017, 11:45 PM ISTमुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी धोनीचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज आयपीएलच्या दहाव्या हंगामातील पहिला क्वालिफायर सामना होतोय. मुंबई इंडियन्स आणि रायजिंग पुणे सुपरजायंट यांच्यात हा सामना रंगतोय.
May 16, 2017, 06:29 PM ISTVIDEO : विराट कोहलीचा सर्वात प्रेमळ षटकार तुम्ही पाहिला का...
आयपीएल १० च्या अखेरच्या साखळी सामन्यात विराट कोहली याने एक षटकार लगावला. तो या सिझनमधील म्हणा किंवा एकूण आयपीएलमधील सर्वात प्रेमळ षटकार होता.
May 15, 2017, 09:49 PM ISTपुण्याच्या विजयानंतरही स्मिथला सतावतेय हे टेन्शन
रायजिंग पुणे सुपरजायंटने आज किंग्ज इलेव्हन पंजाबला पराभवाची धूळ चारत प्लेऑफमधील स्थान निश्चित केले. या विजयानंतर पुण्याचा संघ आनंदात असला तरी कर्णधार स्टीव्हन स्मिथला एक चिंता सतावतेय.
May 14, 2017, 10:51 PM ISTपॉईंटटेबलमध्ये पुणे दुसऱ्या स्थानी, मुंबईशी होणार प्लेऑफ लढत
घरच्या मैदानावर किंग्ज इलेव्हन पंजाबला पराभवाची धूळ चारत पुण्याने दिमाखात बाद फेरीत प्रवेश केलाय. यासोबतच संघाने पॉईंटटेबलमध्ये दुसरे स्थान मिळवलेय.
May 14, 2017, 07:03 PM IST