IRCTC Down तरी देखील रेल्वेचं तिकीट करु शकता कॅन्सल किंवा रिशेड्युल; जाणून घ्या सोपी पद्धत
रेल्वे तिकिट बुकिंग वेबसाईट आयआरसीटीसी (IRCTC) पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. एका महिन्यात दुसऱ्यांदा हा प्रकार घडला आहे. अशावेळी तिकीट कॅन्सल किंवा रिशेड्युल करायचं असेल तर काय कराल?
Dec 26, 2024, 02:10 PM ISTIRCTC रेल्वेची तिकीट बुकिंग वेबसाईट ठप्प; देशभरातील लाखो लोक हवालदील
अत्यंत महत्त्वाची बातमी, भारतीय रेल्वेची IRCTC हे वेवसाईट आणि ऍप दोन्ही गुरुवारी ठप्प झाले आहेत. वेबसाईट डाऊन झाल्यामुळे तिकीट काढणे कठीण होत आहे. सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस.
Dec 26, 2024, 12:50 PM IST