jalna

मराठा आंदोलन: फडणवीसांचा फोन, मुंबईत बैठक, राज जालन्यात अन्...; 15 महत्त्वाचे मुद्दे

Maratha Quota Stir Top 15 Points: जालन्यामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठी चार्जनंतर आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबईमधील सरकारने बोलावलेल्या बैठकीपासून राज ठाकरेंच्या अंतरवाली सराटी गावाच्या भेटीसंदर्भातील महत्त्वाचे 15 अपडेट्स पाहूयात... 

Sep 4, 2023, 08:08 AM IST
Jalna the government pushed forward Shasan Aaplya Dari program PT1M7S

Jalna | शासन आपल्या दारी कार्यक्रम पुढे ढकलला?

Jalna the government pushed forward Shasan Aaplya Dari program

Sep 3, 2023, 10:45 AM IST

40 वर्षात काय केलं? शरद पवार यांच्याविरोधात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी

लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या आंदोलकांची शरद पवारांनी रुग्णालयात विचारपूस केली. अंतरावली गावात आंदोलकांशीही त्यांनी चर्चा केली.

Sep 2, 2023, 09:52 PM IST

मराठा आंदोलन लाठीचार्ज! शरद पवार आणि उदयनराजे भोसले थेट जालन्यात, एकाच व्यासपीठावर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आज जालन्यात भेट दिली. शरद पवार यांच्यासबह उदयनराजे देखील येथे उपस्थित होते. 

Sep 2, 2023, 04:04 PM IST

जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, संतप्त आंदोलकांनी 12 बसेस जाळल्या

Jalna Maratha Protest: जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यानंतर संतप्त आंदोलकांनी 12 बसेस जाळल्या. दोषींवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तर, गृहमंत्री फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

Sep 1, 2023, 10:06 PM IST

जालनातलं मराठा आंदोलन चिघळलं, लाठीचार्ज आणि जाळपोळ... मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या घटनेचे पडसाद आता राज्यभर उमटले आहेत. मराठा संघटनेने उद्या बीड बंदचं आव्हान केलं आहे. तर या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिले आहेत. 

Sep 1, 2023, 07:59 PM IST

जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; अनेक आंदोलक जखमी

जालन्यातल्या अंतरावली सराटीत मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी  उपोषण सुरू होतं. यावेळी हा प्रकार घडला. 

Sep 1, 2023, 06:42 PM IST

जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याची निर्घृण हत्या; समोर आलं धक्कादायक कारण

Jalna Crime : वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा महासचिव संतोष ज्ञानदेव आढाव यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शनिवारी रात्री हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे.

Jul 16, 2023, 12:09 PM IST

7 मुलांची आई 3 मुलांच्या बापाबरोबर पळून गेली, प्रेमप्रकरणचा धक्कादायक शेवट

अनैतिक संबंधांची शिक्षा दहा निष्पाप मुलांना बसली, जालना जिल्ह्यातील या धक्कादायक घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरु करण्यात आला आहे.

Jul 14, 2023, 10:33 PM IST