Hardik Pandya : बुमराहला एकच ओव्हर का दिली? 'बॅड कॅप्टन्सी' म्हणत युसूफ पठाणने पांड्याला झापलं, म्हणतो...
Yusuf Pathan On Hardik Pandya : जसप्रीत बुमराहला पहिल्या 11 ओव्हरमध्ये फक्त 1 ओव्हर दिल्याने आता मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्याच चांगलाच ट्रोल होतोय.
Mar 27, 2024, 10:34 PM ISTपहिल्या विजयासाठी मुंबई-हैदराबाद मैदानात उतरणार, अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये आज आठवा सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद आमने सामने असणार आहेत. दोन्ही संघांना आपल्या पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे पहिल्या विजयसाठी मुंबई आणि हैदराबाद मैदानात उतरतील.
Mar 27, 2024, 04:16 PM ISTGT vs MI : शुभमन गिलची गोड सुरूवात, हार्दिक पांड्या फेल; मुंबई इंडियन्सकडून 11 वर्षांची परंपरा कायम!
IPL 2024, GT vs MI : गुजरात टायटन्सने दिलेलं 169 धावांचं लक्ष्य मुंबईसमोर किरकोळ वाटत होतं. मात्र, गुजरातने मुंबई इंडियन्सच्या पारड्यातला विजय खेचून आणला. अशाप्रकारे शुभमन गिलने (Shubhman Gill) कॅप्टन्सीच्या करियरची गोड सुरूवात केली आहे.
Mar 24, 2024, 11:26 PM ISTवरिष्ठ खेळाडूंना हार्दिकचं नेतृत्व अमान्य? रोहित, बुमराह नाराज? अलिबाग कनेक्शन चर्चेत
IPL 2024 Mumbai Indians Team Unrest: हार्दिक पंड्याला संघात स्थान दिल्यानंतर रोहित शर्माची कर्णधारपदावरुन तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. यामुळे अनेक चाहते नाराज असून संघात दोन गट पडल्याची जोरदार चर्चा आहे.
Mar 21, 2024, 10:09 AM ISTJasprit Bumrah: मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये All Is Not Well? हार्दिकच्या कॅप्टन्सीवर बुमराह नाराज?
Jasprit Bumrah: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स अहमदाबादमध्ये प्रक्टिस करतेय. मात्र आतापर्यंत जसप्रीत बुमराहसह अनेक खेळाडू प्रॅक्टिस सेशनमध्ये सहभागी झालेले नाहीत.
Mar 20, 2024, 05:14 PM IST'फक्त 23 ओव्हर फेकून थकतो कसा?', सुनील गावस्करांनी घेतली जसप्रीत बुमराहची शाळा; काय म्हणाले लिटिल मास्टर?
Sunil Gavaskar, India vs England Test : टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला चौथ्या कसोटी सामन्यातून विश्रांती देण्यात आली होती. यावर आता सुनील गावस्कर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
Mar 4, 2024, 03:58 PM ISTकोहली कर्णधार, बाबर उपकर्णधार, अखंड भारताची प्लेईंग 11 असती तर... 'या' खेळाडूंचा समावेश
Cricket : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एशियातील संघांचा चांगलाच दबदबा आहे. यातही भारतीय क्रिकेट संघ अव्वल आहे. पण समजा आशियातील सर्वोत्तम खेळाडू एकाच संघातून खेळत असते तर त्या संघाचं चित्र काय असतं.
Mar 1, 2024, 08:45 AM ISTIND vs ENG : कॅप्टन रोहित शर्माचा 'मास्टर प्लॅन' तयार, पाहा कशी असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11
India Probable Playing 11 for 5th Test : बीसीसीआयने टीम इंडियाच्या स्कॉडमध्ये जास्त बदल केले नाहीत. त्यामुळे आता टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11 कशी असेल? असा सवाल विचारला जातोय.
Mar 1, 2024, 07:00 AM ISTIND vs ENG : रोहित निघाला कामापुरता मामा, 'या' खेळाडूला गाजर देऊन दाखवला बाहेर रस्ता
IND vs ENG 5th Test : मालिका विजयानंतर सुंदर (Washington Sundar) पाचव्या टेस्टमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळेल, अशी चर्चा सुरू होती. मात्र, सुंदरला डावलण्यात आल्याने बीसीसीआयवर टीका होताना दिसत आहे.
Feb 29, 2024, 04:39 PM ISTधरमशाला कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, केएल राहुल OUT... दिग्गज खेळाडूचा समावेश
India Squad For 5th Test vs England : भारत आणि इंग्लंडदरम्यान येत्या सात मार्चपासून पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्याासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे.
Feb 29, 2024, 03:08 PM ISTBCCI ने जाहीर केली करार यादी, कोणत्या खेळाडूला किती मिळणार पगार? पाहा संपूर्ण लिस्ट
BCCI Annual Player Contracts list : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी 2023-24 हंगामासाठी टीम इंडियासाठी वार्षिक खेळाडू करार जाहीर केले आहे. त्यामुळे आता विराट आणि रोहितला किती पगार मिळणार? पाहा
Feb 28, 2024, 06:10 PM ISTIND vs ENG 5th Test : धर्मशाला टेस्टपूर्वी केएल राहुलचा गोलीगत धोका? अचानक इंग्लंडला का रवाना झाला?
KL Rahul Health Update : केएल राहुल आगामी सामन्यात (IND Vs ENG 5th Test) खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. याचं नेमकं कारण काय? अशी चर्चा होताना दिसते.
Feb 28, 2024, 03:31 PM ISTIND vs ENG 4th Test : बुमराहची सुट्टी अन् विराटच्या 'या' स्टार खेळाडूचं नशीब फळफळणार, रोहित संधी देणार का?
Akash deep Test debut : टीम इंडियामध्ये संधीची वाट पाहत असलेल्या आकाश दीपला संघात सामील केलं जाऊ शकतं.
Feb 21, 2024, 04:04 PM ISTInd vs Eng 4th Test : टीम इंडियाला 'जोर का झटका', Jasprit Bumrah याच्यासह स्टार खेळाडू संघातून 'आऊट'
Ind vs Eng Ranchi Test : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) रांची येथे इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी संघातून बाहेर ठेवण्यात आलं आहे.
Feb 20, 2024, 11:50 PM ISTIND vs ENG 3rd Test : राजकोट टेस्टमध्ये टीम इंडियाचा 434 धावांनी ऐतिहासिक विजय; जडेजासमोर इंग्लंड चारीमुंड्या चीत!
Highest victory margin vs England : टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने विजय मिळवला आहे. यशस्वी जयस्वालचं द्विशतक, रोहित आणि जडेजाच्या शतकीय खेळीच्या जोरावर टीम इंडियाला हा विजय मिळवता आला आहे.
Feb 18, 2024, 04:48 PM IST