भाजप बहुमत सिद्ध करेल - प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो. आम्ही बहुमत सिद्ध करु, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
Nov 26, 2019, 12:42 PM ISTमुंबई | विधीमंडळांच्या रेकॉर्डवर जयंत पाटलांच नाव
मुंबई | विधीमंडळांच्या रेकॉर्डवर जयंत पाटलांच नाव
Nov 26, 2019, 12:30 PM ISTराष्ट्रवादीचा गटनेता अजित पवार का जयंत पाटील? संभ्रम कायम
राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत गटनेता कोण आहे? याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.
Nov 26, 2019, 11:03 AM ISTमहाराष्ट्र सरकारने उद्याच बहुमत चाचणी घ्यावी - सर्वोच्च न्यायालय
महाराष्ट्र सरकारला उद्याच बहुमत चाचणी घेण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
Nov 26, 2019, 10:52 AM ISTराष्ट्रपती राजवट लावून तर दाखवा - संजय राऊत
भाजपकडून राज्यघटनेची हत्या करण्यात आली आहे. भाजपकडून फोडाफोडीचे प्रयत्न सुरु आहे, असे संजय राऊत म्हणालेत.
Nov 26, 2019, 10:16 AM ISTमुंबई । महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सत्तेच्या डावपेचात जनता त्रस्त
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सत्तेच्या डावपेचात जनता त्रस्त
Nov 26, 2019, 09:20 AM ISTमुंबई । राष्ट्रवादीचे चिफ व्हिप जयंत पाटील - विधिमंडळ सचिवालय
अजित पवार यांना व्हिप बजावणाच्या अधिकार नसल्याचे उघड झाले आहे. कारण विधीमंडळाच्या सचिवालयातील कार्यालयीन नोंदीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते म्हणून जयंत पाटील यांच्या नावाची नोंद आहे. त्यामुळे त्यांना व्हिप बजावण्याचा अधिकार असल्याची माहिती सचिवालयातील अधिकाऱ्याने दिली आहे. ३० ऑक्टोबरला अजित पवारांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. ही माहिती मीडियातून मिळाली. मात्र, त्याबाबत विधिमंडळाच्या सचिवालयाशी कोणताही पत्रव्यवहार झालेला नसल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. तर अजित पवारांना हटवून जयंत पाटल यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्याचे पत्र राष्ट्रवादीने सचिवालयाला दिले असून तशी नोंदही करण्यात आली आहे.
Nov 26, 2019, 09:05 AM ISTमुंबई । अजित पवारांना मोठा धक्का, व्हिप बजावू शकत नाहीत
अजित पवारांना मोठा धक्का, व्हिप बजावू शकत नाहीत
Nov 26, 2019, 08:55 AM ISTमुंबई । अजित पवारांना व्हिपचा अधिकारच नाही - जयंत पाटील
अजित पवारांना व्हिपचा अधिकारच नाही - जयंत पाटील
Nov 26, 2019, 08:50 AM ISTअजित पवारांना मोठा धक्का, जयंत पाटील यांनाच व्हिप बजवण्याचा अधिकार
अजित पवार यांना व्हिप बजावणाच्या अधिकार नसल्याचे उघड झाले आहे.
Nov 26, 2019, 08:31 AM ISTमुंबई | भाजपकडे बहुमत नाही- जयंत पाटील
मुंबई | भाजपकडे बहुमत नाही- जयंत पाटील
Nov 25, 2019, 01:55 PM IST'अजित पवारांच्या मनधरणीचा अखेरचा प्रयत्न; ऐकले नाहीत तर....'
जयंत पाटील करणार मनधरणीचा अखेरचा प्रयत्न
Nov 25, 2019, 12:40 PM ISTमुंबई | ट्विटर वॉर सुरूच राहणार - छगन भुजबळ
मुंबई | ट्विटर वॉर सुरूच राहणार - छगन भुजबळ
Nov 25, 2019, 11:45 AM IST'अजित पवारांनी राजीनामा देऊन परत यावं'
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईतल्या 'रेनिसन्स हॉटेल'मध्ये ठेवण्यात आलं आहे.
Nov 23, 2019, 11:30 PM IST'राष्ट्रवादीचे आमदार मुंबईतच राहणार'
'रेनिसान्स हॉटेल'मध्ये वास्तव्यास राष्ट्रवादीचे आमदार
Nov 23, 2019, 10:09 PM IST