jigyasa singh death hoax

हिंदी मालिका विश्वातील अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू? अखेर तिनेच सांगितलं नेमकं काय घडलं

Thapki Pyar Ki Actress: हिंदी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू झाल्याची अफवा काही दिवसांपूर्वी पसरली होती. आता यावर तिने स्पष्टीकरण दिलं आहे. 

Sep 28, 2023, 11:23 AM IST