join

राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत अमित शहा म्हणतात...

काँग्रेस नेते नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. 

May 29, 2017, 07:51 PM IST

राणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा, शिवसेनेत अस्वस्थता

राणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा, शिवसेनेत अस्वस्थता

Apr 14, 2017, 09:22 PM IST

राणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा, शिवसेनेत अस्वस्थता

नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने शिवसेनेत अस्वस्थता आहे.

Apr 14, 2017, 04:57 PM IST

नारायण राणे भाजपच्या वाटेवर नाहीत- नितेश राणे

नारायण राणे हे भाजपच्या वाटेवर नाहीत, या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही अशी प्रतिक्रिया खुद्द नारायण राणेंचे चिरंजीव आणि काँग्रेस आमदार नितेश राणेंनी दिली आहे.

Mar 28, 2017, 06:01 PM IST

पाच दिवसांच्या आंदोलनानंतर डॉक्टर कामावर रुजू

पाच दिवसांपासून संपावर असलेले निवासी डॉक्टर आज सकाळी कामावर रूजू होतायत.

Mar 25, 2017, 07:37 AM IST

'भाजप प्रवेशाबाबत निवडणुकीनंतर निर्णय'

भाजमधल्या प्रवेशाबाबत निवडणुकीनंतर निर्णय घेणार असल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी घेतलीय.

Feb 17, 2017, 04:56 PM IST

विनोद कांबळी भाजपच्या वाटेवर

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Feb 7, 2017, 09:30 PM IST

काँग्रेसला धक्का, एस.एम.कृष्णा भाजपमध्ये जाणार

कर्नाटकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी परराष्ट्र मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एस.एम.कृष्णा भाजपच्या वाटेवर आहेत.

Feb 4, 2017, 01:29 PM IST

शिवसेनेला मोठा झटका, नाना आंबोले भाजपमध्ये

शिवसेनेला मुंबई महापालिकेच्या तोंडावर मोठा झटका बसला आहे. लालबाग-परळ परिसरातले प्रसिद्ध नगरसेवक नाना आंबोले भाजपच्या वाटेवर आहेत.

Feb 2, 2017, 01:09 PM IST

धंगेकर काँग्रेसमध्ये पण 'दंगे' भाजपमध्ये...

मनसे सोडून भाजपच्या दारावर आलेल्या रवींद्र धंगेकरांना काँग्रेसचा हात धरावा लागलाय. त्यामुळं, पुणे भाजप मध्येही सर्व काही आलबेल नसल्याचं समोर आलंय. धंगेकर नकोत म्ह्णून गिरीश बापट यांनी थेट आपलं मंत्रिपद पणाला लावलं. धंगेकर प्रकरणामुळं भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना धडकी भरली आहे. तर, बापट यांनी राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली असल्याचा आरोप होतोय. 

Jan 30, 2017, 05:41 PM IST

पानसरेंच्या प्रवेशाने भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष आणि राष्ट्रवादीत...

 निवडणुकांच्या तोंडावर नेत्यांचं पक्षांतर नवं नाही....पिंपरी चिंचवड ही त्याला अपवाद नाही...! राष्ट्रवादीचे तगडे नेते आझम पानसरे यांनी केलेल्या भाजप प्रवेशामुळंही पिंपरी चिंचवड च्या राजकारणात अनेक परिणाम होण्याची चिन्ह आहेत...!

Jan 10, 2017, 10:13 PM IST