Kanpur Accident: आई कशी आहे? रुग्णालयात मुलीचा प्रश्न ऐकताच निशब्द झाला बाप; रुमबाहेर लहान मुलासारखा रडला
Kanpur Road Accident: रुग्णालयात दाखल मुलीने शुद्ध येताच वडिलांना आई कशी आहे? विचारणा केली तेव्हा त्यांनाही अश्रू अनावर झाले होते. पण त्यांनी मुलीना तिचा मृत्यू झाला आहे हे सांगितलंच नाही. तसंच दुसऱ्या रुममध्ये तिच्यावर उपचार सुरु आहेत अशी खोटी माहिती दिली.
Aug 5, 2024, 12:11 PM IST