Bollywood मध्ये चित्रपटासाठी तब्बल 1 कोटी मानधन घेणारी 'ती' पहिली Actress
Entertainment News : या अभिनेत्रीसोबत दंबग Salman Khan देखील स्क्रिन शेअर करण्यासाठी घाबरायचा. आज तिची मुलगी फिल्मी दुनियेत लोकप्रियक अभिनेत्री आहे.
Aug 12, 2023, 01:17 PM ISTकरीना, भूमी की शहनाज... निर्मात्याने टॉपलेस फोटो शेअर करून उत्सुकता वाढवली!
पोस्टरमध्ये दिसणारी ही अभिनेत्री कोण आहे. अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे. अनेकजण या अभिनेत्रीविषयी चर्चा करताना दिसत आहेत. या सिनेमाचं पोस्टर निर्माते करण बुलानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
Aug 10, 2023, 05:47 PM ISTकरिना कपूर आणि सैफचं नाहीये धाकट्यावर प्रेम? या मागचं कारण आलं समोर
सैफ अली खान आणि करीना कपूर ही जोडी बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध जोडी म्हणून पाहिलं जातं. आणि त्यांची जोडी चाहत्यांना खूप आवडते आणि दोघं नेहमीच चर्चेत असतात. मात्र यावेळी ही जोडी त्यांच्या लहान मुलामुळे चर्चेत आहे.
Aug 9, 2023, 06:00 PM ISTK3G मधील Kajol च्या बहिणीनं उरकला साखरपुडा; रोमॅण्टिक फोटो व्हायरल
Young Poo in K3G Engagement Photos: 'कभी खुशी कभी गम' हा चित्रपट आपण सर्वांनीच पाहिला असेल. तेव्हा तुम्हाला या चित्रपटातील Poo म्हणजे Pooja हे पात्रं साकारणारी लहान मुलगी मालविका राज आठवत असेलच. आता या चित्रपटाला 22 वर्षे पुर्ण होतील. तेव्हा मालविकाही आता मोठी झाली आहे. तिनं बड्या उद्योगपतीसोबत साखरपुडाही उरकला आहे.
Aug 5, 2023, 06:28 PM IST'या' बॉलिवूड जोडप्यांच्या वयातील अंतर माहितीये का? जाणून आश्चर्य वाटेल
बॉलिवूडमधील अनेक जोडप्यांमध्ये वयाचं फार अंतर आहे. यामधील काहींच्या वयात दोन वर्षं तर काहींच्या वयात तब्बल 19 वर्षांचं अंतर आहे. अशाच जोडप्यांबद्दल जाणून घेऊयात
Jul 10, 2023, 02:56 PM IST
शांत झोप हवी आहे? रात्री दूधात 'हा' एक पदार्थ टाकून करा सेवन, नक्कीच मिळेल फायदा
Deep Sleep : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरची न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकरनं अभिनेत्री रात्री झोप येत नाही म्हणून काय करते याचा खुलासा केला आहे. तुम्हालाही रात्री झोप येत नसेल तर रात्री झोपण्या आधी करा हे काम...
Jul 9, 2023, 06:39 PM ISTइटली टूरवर करीनानं खर्च केले लाखो, पण ड्रेस इतका स्वस्त का? किंमत ऐकून बसेल शॉक
Kareena Kapoor Italy Tour: इटली टूरसाठी सध्या करीना कपूर खान मस्त वेकेशन एन्जॉय करताना दिसते आहे. परंतु सध्या तिच्या फॅशनचीच जास्त चर्चा रंगलेली दिसते आहे. यावेळी तिनं इतका स्वस्त ड्रेस घातला आहे की चाहत्यांनाही आश्चर्य बसेल.
Jul 8, 2023, 08:22 PM ISTKareena Kapoor सोबत व्हायरल झालेल्या किसिंग फोटोवर 20 वर्षांनी शाहिद कपूरनं दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
Shahid Kapoor : शाहिद कपूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आणि करिनाच्या व्हायरल झालेल्या किंसिंग व्हिडीओ आणि फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नाही तर त्यावेळी ते पाहून त्याच्यावर त्याचा कसा परिणाम झाला होता, हे देखील सांगितलं आहे.
Jul 8, 2023, 05:50 PM IST'या' अभिनेत्रींना आहे लाल लिपस्टिकचा मोह! ओठांचं सौंदर्य पाहून प्रेमातच पडाल
Bollywood Actresses Red Lipstick: लाल लिपस्टिक ही प्रत्येकावरच खुलून दिसते. लाल लिपस्टिक परिधान केलेल्या अभिनेत्री या अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरस दिसतात. तेव्हा चला तर मग पाहुया की अशाच काही ग्लॅमरस अभिनेत्रींबद्दल.
Jul 7, 2023, 09:06 PM ISTसोनाक्षी सिन्हा अभिनेत्री नसती तर...? या अभिनेत्याने केला खुलासा
सोनाक्षी सिन्हा अभिनेत्री नसती तर...? करिनाच्या उत्तरावर शहिद कपूर स्पष्टच म्हणाला!
Jul 3, 2023, 07:31 PM IST3 Idiots च्या सिक्वेल येतोय? देवभोळा 'राजू' साकारणाऱ्या शरमन जोशीचा मोठा खुलासा
3 Idiots Sharman Joshi : '3 इडियट्स' हा चित्रपट पाहण्यासाठी आजही प्रेक्षक उस्तुक असतात. हा चित्रपट पाहतांना कंटाळ येत नाही असे अनेक प्रेक्षकांचे म्हणणे आहे. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या सीक्वेलची प्रतिक्षा करत असताना शरमन जोशीनं त्यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
Jun 30, 2023, 01:39 PM IST'आदिपुरुष'वरुन रान पेटलं असताना सैफ अली खान कुटुंबासह करतोय धमाल-मस्ती; पाहा PHOTOS
'आदिपुरुष' चित्रपटात सैफ अली खानने रावणाची भूमिका निभावली आहे. या चित्रपटावरुन रान पेटलं असतानाच सैफ अली खान मात्र कुटुंबासह लंडनमध्ये वेळ घालवत आहे.
Jun 24, 2023, 05:05 PM IST
Kirti Sanon-Om Raut चं नाही तर 'या' सेलिब्रेटींनाही सार्वजनिक ठिकाणी कीस करणं पडलं होतं महागात!
Public Kiss Controversy: सार्वजनिक ठिकाणी या काही सेलिब्रेटींनी किस केलं होतं, परंतु त्यांना मात्र ते फारच महागात पडलं होतं. या लेखातून जाणून घेऊया त्या काही सेलिब्रेटींबद्दल!
Jun 9, 2023, 03:04 PM ISTदोघींपैंकी कोण लहान?; करिश्मा-करीनाला डिनरला एकत्र पाहून नेटकरी म्हणतात....
Karishma Kapoor and Kareena Kapoor Spotted: करीना आणि करिष्मा या बॉलिवूडमधील लोकप्रिय बहिणी आहेत, परंतु त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केल आहे. सोबतच त्यांची तुलनाही केली आहे.
Jun 3, 2023, 08:42 PM ISTफॅशन आयकॉन मलायकाकडून करिश्मा कपूरच्या लेकीचा लुक कॉपी? चाहत्यांचा सवाल
Malaika Arora and Karishma Kapoor Daughter: मलायका अरोरा आपल्या फॅशन स्टाईलसाठी ओळखली जाते त्यामुळे तिची अनेकदा चर्चा होताना दिसते सध्या मलायका एका वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आली आहे. तिचा लुक पाहून तिनं करिश्मा कपूरच्या लेकीची कॉपी केली आहे का असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे.
Jun 2, 2023, 07:36 PM IST