महिला सरकारी अधिकाऱ्याच्या हत्येचा उलघडा; ऑफिसमधला कर्मचारीच निघाला खरा आरोपी
Karnataka Crime : कर्नाटकात सरकारी अधिकाऱ्याच्या हत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी एका कंत्राटदाराला अटक केली आहे. दरम्यान भाजपाने या सगळ्या प्रकारावरुन सरकारला घेरलं आहे.
Nov 6, 2023, 12:24 PM ISTदाट धुक्यामुळे टाटा सुमोची ट्रकला धडक, भीषण अपघात 15 जण ठार
Karnataka Accident : कर्नाटकात घडलेल्या भीषण अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमो गाडीने रस्त्याला उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Oct 26, 2023, 10:09 AM ISTलग्नसमारंभात मंत्र्यावर 500 च्या नोटांचा पाऊस, स्विमिंग पूलमध्ये पाण्याऐवजी पैसेच पैसे; Video Viral
कर्नाटकातील नव्याने स्थापन झालेल्या काँग्रेस सरकारचे वस्त्रोद्योग, ऊस विकास आणि एपीएमसी मंत्री शिवानंद पाटील हे चर्चेत आहेत. शिवानंद पाटील यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंत्री शिवानंद पाटील हे सोफ्यावर बसलेले असून त्यांच्या आजूबाजूला पाचशेच्या नोटा पसरल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
Oct 19, 2023, 09:18 AM ISTटॉयलेट आकारच्या रुमचं भाडं ऐकून बसेल धक्का, हाँगकाँग नव्हे बंगळुरूतील जाहिरात व्हायरल!
Toilet Size Bedroom: रुम भाड्याने द्यायची आहे अशा जाहीराती आपण वर्तमानपत्र किंवा अनेक साईटवर पाहिला मिळतात. सध्या एका जाहीरातीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. टॉयलेट साईजचा रुम बनवून त्याला वन आरके सांगत रुम भाड्याने द्यायचा सांगण्यात आलं
Oct 11, 2023, 07:04 PM ISTसोलापूर : गणेशोत्सवासाठी कर्नाटकात गेलेल्या डीजे ऑपरेटरचा उपचारादरम्यान मृत्यू
Solapur Crime : सोलापुरातील एका डीजे ऑपरेटरच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. गणेशोत्सवासाठी कर्नाटक डीजे वाजवण्यासाठी गेलेल्या तरुणाला जबर मारहाण करण्यात आली होती. त्यातच तरुणाचा मृत्यू झाला आहे.
Oct 2, 2023, 02:42 PM ISTRahul Dravid : राहुल द्रविडच्या लेकाची अचानक टीममध्ये एन्ट्री; बापासारखा तगडा बॅटर
Rahul Dravid Son : राहुल द्रविडचा मुलगा समित (Samit Dravid) याची शनिवारी आगामी विनू मांकड ट्रॉफीसाठी कर्नाटकच्या 15 सदस्यीय संघात निवड करण्यात आली.
Sep 23, 2023, 08:01 PM ISTशर्ट काढायला सांगिल्याने मंदिरात प्रवेश न करताच बाहेरुन दर्शन घेऊन CM रवाना; नक्की घडलं काय
CM Siddaramaiah : सनातनच्या मुद्द्यावरुन देशभरात सध्या गदारोळ सुरु आहे. अशातच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितलेल्या एका किस्स्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. बंगळुरुमध्ये बोलताना सिद्धारामय्या यांनी हे विधान केले आहे.
Sep 7, 2023, 01:08 PM ISTVideo | बंगळुरू रेल्वे स्थानकावर उद्यान एक्सप्रेसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Karnataka Udyan Express caught fire at Bangalore railway station
Aug 19, 2023, 12:30 PM ISTNashik | नाशिकमध्ये कर्नाटक सरकारविरोधात आंदोलन, कर्नाटका बँकेवर छत्रपती शिवाजी महाजारांचा फोटो लावला
Nashik Protest against Karnataka Government
Aug 18, 2023, 10:35 PM ISTKarnataka | बागलकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला; शिवप्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया
karnataka chhatrapati shivaji maharaj statue removed angry reaction from shiv premi
Aug 18, 2023, 06:05 PM IST'6 वर्ष संमतीने लैंगिक संबंध ठेवल्यानंतर...'; बलात्कार प्रकरणात हायकोर्टाकडून पुरुषाची निर्दोष मुक्तता
High Court On Consensual Physical Relationship: हायकोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणासंदर्भात सविस्तर निकाल देताना बलात्काराचा आरोप करण्यात आलेल्या पुरुषाची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणामधील महिला आणि पुरुष 6 वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते.
Aug 11, 2023, 09:46 AM ISTपाणी प्रश्न पुन्हा पेटणार, जतमधील गावं कर्नाटकात समाविष्ट होणार.. राज्य सरकारला 8 दिवसांचा अल्टिमेटम
आता एनओसी नाही,थेट कर्नाटक मध्ये जाण्यासाठी विशेष ग्रामसभा घेऊन ठराव करणार असल्याचा इशारा जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांनी दिला आहे. पाणी संघर्ष समितीचा राज्य सरकारला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
Aug 9, 2023, 02:58 PM IST
बायको नवऱ्याला काळ्या रंगावरुन हिणवायची; आता हायकोर्टाने दिला मोठा निर्णय
Karnataka Divorce News: पतीला त्याच्या काळ्या रंगावरुन हिणवणं हा घटस्फोटाचा आधार ठरु शकतं, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
Aug 8, 2023, 01:48 PM ISTपत्नी आणि दोन मुलींची हत्या करुन इंजिनिअर तरुणाने संपवलं जीवन; चार दिवसांनी समोर आली घटना
Karnataka Crime : तिघांच्या हत्येनंतर इंजिनिअर तरुणाने पंख्याला गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे. तब्बल चार दिवसांनी हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी चौघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.
Aug 4, 2023, 01:10 PM ISTउशिरा आल्याने राज्यपालांना विमानात नो एन्ट्री!; राजभवनाने दिले कारवाईचे आदेश
Governor Thaawarchand Gehlot : कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना गुरुवारी बेंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानात बसण्याची परवानगी देण्यात आली नाही. हे वृत्त समोर येताच एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Jul 29, 2023, 08:34 AM IST