उन्हाळ्यात आपल्या मेकअपला असं ठेवा परफेक्ट : 5 टिप्स
उन्हाळा येताच त्वचेशी संबंधीत असलेले आजार डोकं वर करतात. कधी पिगमेंटेशन तर कधी सन बर्न सारख्या गोष्टी समोर येतात. तस चेहऱ्यावर भरपूर डाग दिसायला लागतात. आणि मग हे डाग लपवण्यासाठी मेकअप केला जातो. मात्र मेकअप करणं हे उन्हाळ्यात भरपूर जिकरीच काम केलं आहे. अनेकदा घाम, उन्ह आणि धूळ यांचा मेकअपवर परिणाम होत असतो.
Mar 26, 2018, 05:48 PM ISTपावसाळ्यात अशी घ्या दातांची काळजी...
पावसाळ्यात दंत रोग होण्याची संभावना अधिक असते. त्यामूळे आपल्या दातांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या दाताचा ब्रश बदलने आणि दररोज दात साफ करणे आवश्यक आहे
Aug 5, 2017, 03:41 PM ISTनेहमी खिशात ठेवा या गोष्टी, नाही येणार पैशाची अडचण
कोणतीही एक वस्तू तुमच्या खिशात ठेवली तर तुम्हाला कधीही आर्थिक अडचण येणार नाही.
Feb 13, 2016, 09:02 AM ISTसेक्स करण्याआधी १० गोष्टी लक्षात ठेवा
सेक्स करण्याआधी काही गोष्टी आहेत ज्या न चुकता केल्या पाहिजे. सेक्सचा पूर्ण आनंद घ्यायचा असेल तर या गोष्टी करा. काही वेळेस तुमचा पार्टनर निराश होतो कारण तुम्ही काही तरी चुका करता. त्यामुळे त्या चुका होऊ नये यासाठी या गोष्टी ध्यानात ठेवा.
Feb 3, 2016, 07:25 PM ISTपुणे - पर्यटन स्थळ स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 28, 2015, 09:53 PM IST10 वस्तू फ्रिजमध्ये कधीच ठेऊ नका
आज खूप कमी लोकं असे सापडतील ज्यांच्या घरात फ्रिज नाही. आज आपण बऱ्याच गोष्टी खराब होऊ नये म्हणून फ्रिजमध्ये ठेवतो. पण तरीही कधी कधी काही वस्तू ह्या गळून जातात. असं का होतं. आम्ही तुम्हाला अशा वस्तू सांगणार आहोत ज्या फ्रिजमध्ये नाही ठेवल्या पाहिजे.
Dec 8, 2015, 08:15 PM ISTठाण्यातील दहिहंडी उत्सव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2015, 09:58 PM IST