केरळ विमान दुर्घटना : असा झाला विमानाचा अपघात
केरळच्या कोझीकोडमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये आत्तापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
Aug 7, 2020, 11:39 PM ISTकोझीकोड विमान अपघातात मराठमोळे पायलट कॅप्टन दीपक साठेंचा मृत्यू
केरळच्या कोझीकोडमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये मराठमोळे पायलट कॅप्टन दीपक साठे यांचा मृत्यू झाला आहे.
Aug 7, 2020, 11:08 PM ISTकोझीकोड विमान अपघातात १४ जणांचा मृत्यू, १२३ जखमी, १५ जण गंभीर
दुबईवरून भारतात येणाऱ्या विमानाचा केरळच्या कोझीकोडमधल्या विमानतळावर भीषण अपघात झाला आहे.
Aug 7, 2020, 10:42 PM ISTदुबईवरून भारतात येणाऱ्या विमानाचा अपघात, विमानात १९१ प्रवासी
दुबईवरून भारतात येणाऱ्या विमानाचा मोठा अपघात झाला आहे.
Aug 7, 2020, 09:28 PM ISTसेलिब्रिटी व्हायोलिन वादकाच्या अपघाती निधनाचा तपास CBI च्या हाती
नेमकं काय झालं होतं?
Jul 30, 2020, 10:16 AM IST७० टनाची मशिन घेऊन महाराष्ट्रातून केरळला पोहोचण्यास ट्रकला लागले वर्ष
एकदम वजनाने भारी मशिन. हे मशिन खास स्पेस प्रोजेक्टसाठी बनविण्यात आले आहे. अत्यंत जड मशिन अखेर केरळला पोहोचले आहे.
Jul 22, 2020, 03:14 PM ISTया दोन राज्यांकडून कोरोनाच्या कम्युनिटी ट्रान्समिशनचे संकेत, केंद्राचा मात्र नकार
भारतामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ११ लाखाच्या जवळ पोहोचली आहे.
Jul 19, 2020, 04:02 PM ISTआर्थिक चणचणीमुळं अभिनेत्यानं नाईलाजानं उचललं 'हे' पाऊल
लॉकडाऊनमुळं त्याच्यावर आली ही वेळ
Jun 30, 2020, 09:10 AM IST
'या' राज्यात शैक्षणिक आणि बिझनेस ट्रिपसाठी परवानगी, पण अट इतकीच....
लागू करण्यात आलेल्या नव्या नियमावलीचं पालन करणं बंधनकारक असेल.
Jun 15, 2020, 10:54 PM ISTराज्यात १० जूनपासून मान्सून सक्रीय होण्याची शक्यता
राज्यात चक्रीवादळानंतर गेले दोन दिवस थांबून थांबून पाऊस पडत आहे. मात्र, संपूर्ण राज्यात मान्सून १० जूननंतर सक्रीय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविलाआहे.
Jun 6, 2020, 09:36 AM ISTकेरळ हत्तीण : 'जलसमाधी' घेण्यामागचं काय असेल कारण? सांगतायत हत्ती अभ्यासक आनंद शिंदे
हत्तींशी संवाद साधणाऱ्या आनंद शिंदेच्या मनात पहिला विचार काय आला?
Jun 5, 2020, 09:40 PM ISTवाळुच्या शिल्पातून मांडली केरळमधील दुर्दैवी हत्तीणीची वेदना
मानवतेला कलंक ठरलेल्या घटनेचा वेगळ्या पद्धतीने निषेध
Jun 4, 2020, 04:24 PM ISTगर्भवती हत्तीणीच्या मृत्यूवर रतन टाटा यांनी उद्विग्न प्रतिक्रिया
मलप्पुरम येथे घडलेल्या या अमानवी कृत्याची देशभरातून आणि सर्वच स्तरांतून तीव्र शब्दांत निंदा केली जात आहे.
Jun 4, 2020, 12:14 PM ISTगर्भवती हत्तीणीच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट
हत्तीणीच्या निर्घुण हत्येनंतर मोठा संताप व्यक्त होत आहे.
Jun 3, 2020, 08:27 PM ISTगर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खायला दिलं; तोंडातच स्फोट, हत्तीणीचा दुर्दैवी मृत्यू
हत्तीणीने ते अननस आहे असं समजून, खाल्लं आणि काही वेळातच तिच्या तोंडात स्फोट झाला.
Jun 3, 2020, 02:01 PM IST