kids

मुलं चिडचिडी होतात, ऐकत नाहीत; मुलांची ही एक सवय आत्ताच बदला, संशोधनात झालंय सिद्ध

नेहमी आपण बघतो कि लहान मुलांचा मूड किंवा त्यांची वागणूक हे वयानुसार बदलत असते. कधी-कधी ते खूप चिडचिड देखील करू लागतात पण तुम्हाला माहीत आहे का, हे वागणुकीतले बदल कशामुळं होत असतील, या बदलाचे मुख्य कारण त्यांचं झोपेच्या कमतरतेमुळे होत असते.

 

Nov 13, 2024, 01:04 PM IST

आरश्यासमोर बसून अभ्यास केल्याने काय फायदे होतात? जाणून घ्या

study tips: तुम्ही कधी आरशासमोर अभ्यास करण्याचा विचार केला आहे का? हा दृष्टिकोन थोडासा असामान्य दिसत असला तरीही याचे खूप फायदे आहेत. 

 

Oct 31, 2024, 12:32 PM IST

लहान मुलांसाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी पदार्थ

मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी त्यांना योग्य आहार देणे महत्त्वाचे आहे. लहान मुलांना बिस्किटं किंवा चिप्ससारखे जंक फूड देण्याऐवजी पौष्टिक पदार्थ दिल्यास त्यांचे आरोग्य सुधारू शकते.

 

Oct 11, 2024, 03:04 PM IST

कराटेला कमाल पर्याय; लहान मुलांना शिकवा जिऊ जित्सू

कराटेला कमाल पर्याय; लहान मुलांना शिकवा जिऊ जित्सू.सध्याच्या काळात लहान मुलांना कराटे येणं फार गरजेचं आहे.

Aug 15, 2024, 03:38 PM IST

ज्याची भीती होती मुलं तोच प्रश्न विचारायला लागले? करण जोहर का म्हणाला- 'तो माझ्यासारखा होणार नाही ना?'

Karan Johar Family : सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांचं पालकत्वं स्वीकारलेला करण जोहर आता मुलांच्या संगोपनाबाबत काय म्हणतोय पाहिलं? 

 

Jul 8, 2024, 03:02 PM IST

तुमची मुलं इतरांवर दादागिरी करण्यात पुढे आहेत? सुधरवण्यासाठी दमदाटी नको निवडा 'हे' 5 मार्ग

Parenting Tips : तुमचं मुलं इतरांवर दादागिरी,बुली करताना दिसतो. त्रास करुन न घेता हा करा उपाय. 

Jun 2, 2024, 04:48 PM IST

मुलांना उठाबशा काढायला लावणे ही शिक्षा नाही; फायदे पाहून तुम्ही हेच म्हणाल

मुलांना उठाबशा काढायला लावणे ही शिक्षा नाही; फायदे पाहून तुम्ही हेच म्हणाल

 

Jun 1, 2024, 03:58 PM IST

बिल गेट्स सांगतात, मुलांना कोणत्या वयात मोबाईल द्यावा?

बिल गेट्सकडून शिका, मुलांना कोणत्या वयात मोबाईल द्यावा?

May 9, 2024, 04:47 PM IST

हे खरंय! 'या' 12 लोकप्रिय कार्टून्सवर विविध देशांमध्ये बंदी

Famous Cartoons Banned in Countries: टॉम अँड जेरी असो किंवा मग अगदी पोकेमॉन किंवा हल्लीचा पेपा पिग असो. हे कार्टून पाहताना नकळत सारेच लहान होतात. पण, तुम्हाला माहितीये, काही कार्टून्सवर जगभरात बंदी घालण्यात आली आहे. 

 

Apr 25, 2024, 01:12 PM IST

बालवयातच मुलांना लावा 'हे' वळण; लहान गोष्टींचे होतील महान परिणाम

Parenting Tips : दोन्ही पालक नोकरीवर जाणारे असो किंवा मग एखादा पालक मुलाला वेळ देत असो. हे संस्कार करतील पालकांची मोठी मदत. मूल लहान असल्यापासूनच त्याला किंवा तिला चांगल्या सवयी लावल्या जाणं आणि त्यांच्यावर चांगले संस्कार होणंही तितकंच महत्त्वाचं असतं. 

 

Apr 1, 2024, 03:06 PM IST

रस्त्यावर चक्क गोट्या खेळतोय 'हा' भारतीय क्रिकेपटू; 'इन्स्टा'वर शेअर केली स्टोरी

Indian Cricketer Playing Marble On Road: तुम्ही आतापर्यंत अनेक क्रिकेटपटूंचे असे व्हिडीओ पाहिले असतील की ज्यामध्ये ते गल्ली क्रिकेट खेळताना दिसत आहेत. कधी रस्त्यावर तर कधी मैदानात स्थानिकांबरोबर अनेक क्रिकेटपटू क्रिकेट खेळतात. मात्र एक भारतीय क्रिकेटपटू चक्क रस्त्यावर गोट्या खेळलाय.

Mar 4, 2024, 11:32 AM IST

सावधान! लहान मुलांना सांभाळा, 'या' शहरात मुलांना न्यूमोनियाची लागण

Pneumonia in Children  : हवामान बदलाचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. मात्र यात जंतूसंसर्गाचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे मुलांची विशेष काळजी घ्या आणि सर्दी, खोकल्यासह तापाची लक्षणं आढळल्यास तातडीनं डॉक्टरांशी संपर्क साधा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. 

Feb 26, 2024, 03:35 PM IST

Parenting Tip : पालकांच्या 'या' सवयी मुलांना बनवतात यशस्वी, मुलं होतील आत्मविश्वासी

Parenting Tip In Marathi : आपल्या मुलांनी यशस्वी व्हावे असं प्रत्येक सर्व पालकांना वाटतं असतं. मात्र या पालकाची सर्वात महत्त्वाची भूमिका असते. अनेत पालक मुलांचे न ऐकत त्यांच्यावर रागवत असतात, पण असं करणं मुलांसाठी चुकीचे ठरु शकते. आई-वडिलांचे हेच प्रेम मुलांसाठी सर्वात खरे आणि श्रेष्ठ मानले जाते.  आपल्या मुलांनी यशस्वी होऊन आपले नाव प्रसिद्ध करवा अशी सर्वच पालकांची इच्छा असते. यामध्ये त्यांच्या पालकांची महत्त्वाची भूमिका असते. 

Feb 25, 2024, 04:13 PM IST

शाळांची वेळ बदलली, मुलांच्या अपुऱ्या झोपेसाठी फक्त हेच जबाबदार का?

Maharashtrac School Timing Change:  राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ वाजेनंतर भरवणार, सरकारचा मोठा निर्णय. मात्र मुलांच्या अपुऱ्या झोपेला फक्त शाळेच्या वेळाच जबाबदार आहेत का?

Feb 8, 2024, 07:22 PM IST