लग्नाआधीच डेंग्यूने तिची केली अखेर...
तिला डास चावला आणि तिचे आयुष्यच उध्वस्त झाले. राज्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणा निद्रीस्त असल्याचे दिसून येत आहे. अनेकांचे बळी जाऊनही प्रशासन ढिम्मच आहे. तिचे लग्न ठरले होते. तिचे लग्न दोन महिन्याने होणार होते. मात्र, त्याआधीच तिच्यावर काळाने झडप घातली.
Nov 27, 2014, 07:30 PM ISTरेल्वे-स्कूलबसची धडक, 13 विद्यार्थी ठार
एका रेल्वे फाटकावर स्कूल बस आणि रेल्वेची टक्कर झाल्याने 13 शाळकरी मुलांसह ड्रायव्हरचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 19 मुलं जखमी झाले आहेत.
Jul 24, 2014, 01:01 PM ISTस्कूलबस रेल्वेला धडकली, अन्...
Jul 24, 2014, 12:57 PM ISTलैंगिक छळाला कंटाळून मुलीकडून पित्याची हत्या
मुलगी आणि वडील यांचं नातं अनोखं असतं, असं म्हणतात, मात्र दिल्लीत कुरविंदर कौर या 26 वर्षाच्या युवतीने आपल्या जन्मदात्याची हत्या केली आहे.
May 6, 2014, 01:50 PM ISTभाजीत टोमॅटो टाकलं नाही म्हणून पत्नीची हत्या
आजकाल हत्या, बलात्कार, चोरी या सर्व गुन्ह्यांचं प्रमाण चांगलंच वाढलंय. कोणत्याही लहानशा कारणावरून हत्याही होतेय. डेहरादूनला असाच काहीसा प्रकार घडलाय. एका शुल्लक कारणावरून पतीनं पत्नीची हत्या केली. तिनं भाजीत टोमॅटो घातला नाही म्हणून त्यानं तिचा मारून टाकलं.
Mar 11, 2014, 10:21 AM ISTपुण्यात महिला पोलिसाची पतीनं केली हत्या
पुण्यात एका महिला पोलीस कॉन्स्टेबलची तिच्या पतीनंच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. विशेष म्हणजे हे दोघंही पोलीस विभागात कार्यरत होते. रुपाली साळवी असं मृत महिलेचं नाव असून तिचा पती श्रेयस साळवी याला पोलिसांनी अटक केलीय.
Oct 20, 2013, 02:04 PM IST