Kitchen Tips: कणिक मळायला कंटाळा येतोय ? 2 मिनिटांत सॉफ्ट पिठाचा गोळा करणं शक्य...
चपात्या करण्याआधी आपण पीठ मळतो ,पण त्याचवेळी काही चुका करतो त्यामुळे चपात्या नीट येत नाहीत परिणामी त्या कडक होतात लवकर खराब होतात. (how to get soft roti)
Jan 9, 2023, 05:25 PM ISTMakar Sankranti 2023 : परफेक्ट तिळगुळ बनवण्याची झटपट आणि सोपी रेसिपी...लाडू कडकसुद्धा होणार नाहीत.
गूळ व्यवस्थित वितळल्यावर त्यात तीळ ,गुलाबाच्या पाकळ्या घाला आणि ढवळून घ्या, मिश्रण थोडं गार झाल्यावर लाडू वळून घ्या,
Jan 9, 2023, 10:32 AM ISTCooking Kitchen Tips Video : ना मैदा, ना साखरेचा पाक फक्त एक कप दुधात बनवा ही फेमस मिठाई...सोपी रेसिपी एकदा करूनच पाहा...
मैद्याशिवाय, माव्याशिवाय हेल्थी विकत मिळते तशीच चवीला उत्तम अशी मिठाई घरच्या घरी बनवणं आता अगदी शक्य आहे, यासाठी एक कप दूध लागणार आहे बस्स !
Jan 7, 2023, 09:12 AM ISTCooking Hacks: तुम्ही नकली पनीर तर खात नाही ना? जाणून घ्या ताटात वाढलेलं पनीर असली कि नकली
बाजारातून आणलेलं पनीर हाताने कुस्करून पहा, बनावटी पनीर स्किम्ड मिल्कपासून बनवलेलं असत त्यामुळे ते हाताने कुस्करल्यास लगेच तुटलं जात पण असली पनीर लवकर चुरा होत नाही
Jan 6, 2023, 03:34 PM ISTKitchen Hacks: 2 मिनिटात काळा पडलेला तवा कसा चमकवायचा नव्यासारखा...या किचन टिप्स येतील कामी
Kitchen Hacks चांदीप्रमाणे तवा चमकवायचा आहे तर व्हिनेगर तुम्हाला खूप मदत करेल, सर्वात आधी तवा ठेवून गॅसवर उलट गॅस चालू करा
Jan 6, 2023, 03:21 PM ISTcooking tips video : हॉटेल स्टाईल परफेक्ट डोसा तेही 5 मिनिटात शक्य...पहा सोपी रेसिपी
आता तर थंडी चालू झाली आहे अश्यात पीठ लवकर आंबतसुद्धा नाही. (Instant dosa Recipe) आणि मग डोसे एकतर तव्याला चिकटत राहतात नाहीतर एकदम प्लेन दिसतात.
Jan 5, 2023, 04:06 PM ISTAstro Tips : स्वयंपाकघरात पोळपाट- लाटण्याचा 'असा' वापर चुकूनही करु नका; कायच्या काय पश्चाताप होईल...
Astro Tips : स्वयंपाकघरातील प्रत्येक गोष्ट ही नकळतपणे तुमच्या वास्तूशी एक गूढ संपर्क प्रस्थापित करत असते. अशा वेळी अजाणतेपणाने आपण बऱ्याच चुकाही करतो. त्यापैकीच एक म्हणजे पोळपाट- लाटणं वापरतानाची...
Jan 3, 2023, 07:03 AM IST
Kitchen Hacks - फ्रीजमध्ये ठेवू नका 'या' 4 भाज्या, Deepika Padukone च्या न्युट्रिशनिस्टनं दिला मोलाचा सल्ला..
Kitchen Tips : बाजारातून भाजी आणल्यानंतर कोणत्या भाज्या या फ्रीजमध्ये ठेवू नये.
Jan 2, 2023, 06:23 PM ISTcooking tips: थंड झाल्यावरही चपाती राहील एकदम मऊ आणि लुसलुशीत...जाणून घ्या खास टिप्स
चपाती नेहमी फास्ट गॅसवरच शेकवावी. मंद आचेवर पोळी भाजली तर ती मऊ होणार नाही. म्हणून चपाती भाजताना गॅस सोयीप्रमाणे फास्ट किंवा स्लो करावा.
Jan 2, 2023, 04:38 PM ISTcooking hacks: मऊसूद चपाती बनवायची आहे तर कणिक मळताना मिसळा ही गोष्ट...लुसलुशीत चपाती बनलीच म्हणून समजा!
(cooking tips )चपात्या करण्याआधी आपण पीठ मळतो ,पण त्याचवेळी काही चुका करतो त्यामुळे चपात्या नीट येत नाहीत परिणामी त्या कडक होतात लवकर खराब होतात. (how to get soft roti)
Jan 1, 2023, 05:02 PM ISTCooking Tips: घरी ढाबा स्टाईल टम्म फुगलेले भटुरे कसे बनवायचे ? ही आहे सोपी रेसीपी
cooking tips भटुरे एकदम ढाबा स्टाईल बनवायचे असतील तर पीठ मळताना (easy recipe of making bhatura) त्यात उकडलेला बटाटा किंवा पनीर कुस्करून घालावे. महत्वाची गोष्ट म्हणजे तेल व्यवस्थित गरम झाल्यावरच त्यात भटुरे सोडावेत
Dec 29, 2022, 04:58 PM ISTKitchen Hacks : बेसनाशिवाय बनवा कुरकुरीत भजी... 'ही' कमाल रेसिपी एकदा ट्राय कराच !
आता बेसनाशिवाय कांदा भजी किंवा कोणतेही पकोडे तुम्ही करू शकता तर? आश्चर्य वाटलं ना पण अहो ही अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा आता शक्य आहे.
Dec 28, 2022, 03:55 PM ISTcleaning hacks : कपड्यांवर पडलेले हळदीचे डाग काढणं आता शक्य...'या' टिप्स वापरून तर पाहा
यासाठी तुम्हाला केवळ इतकंच करायचंय जिथे हळदीचा डाग लागला आहे तिथे टूथपेस्ट हाताने लावा आणि घासा, थोडा वेळ तसच राहूद्या आणि मग मशीनमध्ये धुवून काढा.
Dec 28, 2022, 02:16 PM ISTcooking tricks: video घरच्या घरी कसा बनवाल इराणी चहा; 'ही' आहे सोपी रेसिपी
cooking tricks इराणी चहा हा सुद्धा खूप आवडीने प्यायला जाणारा चहा आहे. इराणी चहा ( (Special Irani chai recipe) ) काही ठिकाणी हैद्राबादी चहा देखील म्हटलं जात काही ठिकाणी हैद्राबादी दम चहा सुद्धा म्हणतात. (irani tea recipe) पण सर्व ठिकाणी इराणी चहा मिळतोच असं नाही
Dec 28, 2022, 12:33 PM ISTKitchen Tips: घरातील मसाले खराब होण्यापासून वाचवतील या 5 टिप्स
मीठ-साखरेचा ओलावा शोशून घेण्यासाठी लवंग हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे लवंगाचे दाणे साखरेमध्ये तुम्ही ठेवू शकता
Dec 27, 2022, 03:50 PM IST