kokan

चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी! गौरी, गणपतीसाठी रेल्वे मार्गावर विशेष गाड्या, तर जादा एसटी बस

Konkan Railway Special Train : यंदा श्रावण अधिक मास आल्यामुळे गणपतीचं आगमन उशिरा असले तरी चाकरमान्यांना कोकणात गौरी, गणपतीसाठी जाण्याचे वेध लागले आहेत. अशावेळी चाकरमान्यांचे हाल होऊ नयेत म्हणून रेल्वे आणि एसटी महामंडळाने आनंदाची बातमी दिली आहे. 

Jul 23, 2023, 08:37 AM IST
 Monsoon update today in kokan marathi news PT2M44S

गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मुंबई-गोवा हायवेसंदर्भात महत्वाची अपडेट समोर

Mumbai Goa Highway: गणपती आणि होळी हे सण कोकणवासीयांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. मुंबईत राहणारे चाकरमानी या सणांसाठी हमखास सुट्टी घेतात. पण दरवेळेस गावी जाताना त्यांना रस्ते मार्गाचा अडसर येतो. आता कोकणवासीयांची गणपतीला गावी जाण्याची तयारी सुरु आहे. 

Jun 17, 2023, 05:01 PM IST
mansoon in two day at kokan goa border Cyclone Biparjoy intensity will decrease PT1M32S

Video | आनंदवार्ता! दोनच दिवस मान्सून कोकणच्या किनारपट्टीवर

mansoon in two day at kokan goa border Cyclone Biparjoy intensity will decrease

Jun 11, 2023, 08:55 AM IST
dipak kesarkar narayan rane seat together in function latest marathi news PT2M58S

Barsu Refinery: माझं कोकण वाचवा... राज ठाकरे यांचा बारसू प्रकल्पाला विरोधी सूर!

Raj Thackeray Ratanagiri Speech: राज ठाकरे भाष्य करताना राज ठाकरे यांनी कोकणवासियांना (Kokan) जमिनी न विकण्याचा सल्ला दिलाय. माझी कोकणवासीयांना हात जोडून विनंती आहे की तुम्हाला फसवणाऱ्या या लोकांना एकदा धडा शिकवाच, असं म्हणत राज ठाकरे यांनी प्रकल्पाला ( Barsu Refinery) विरोधाचा सुर लगावला आहे.

May 6, 2023, 08:56 PM IST

Barsu Refinery : कोकणातील काही आंडूपांडूंनी.... रिफायनरीवरुन सत्ताधाऱ्यांना ठाकरे गटाचा इशारा

Barsu Refinery : बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून तापला आहे. उद्धव ठाकरे प्रकल्पविरोधी ग्रामस्थांची भेट देऊन जाहीर सभा घेणार होते. मात्र या सभेला प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे

May 6, 2023, 09:41 AM IST
Kokan Alphonso Mango Production Unseasonal Rainfall PT48S

Alphonso | हवामान बदलाचा हापूसला फटका

Kokan Alphonso Mango Production Unseasonal Rainfall

May 5, 2023, 12:20 PM IST