kokilaben ambani hospital

Nita Ambani : कोकिलाबेन अंबानी गुलाबी तर नीता अंबानी कायम लाल साडीत का दिसतात? कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित

Nita Ambani News : रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Reliance Chairman Mukesh Ambani) यांची पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) या गणपती पूजन असो किंवा कुठलेली शुभ कार्य तेव्हा लाल रंगाच्या साडीत का दिसतात. असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? 

Dec 11, 2022, 01:40 PM IST

चिमुकलीचे प्राण वाचविण्यासाठी तरुण-तरुणीची अशीही धडपड !

शुल्लक कारणं, मतभेदांवरून नात्यांचा खून होण्याच्या घटना घडत असताना, कांदिवलीत रस्त्यावरच्या एका मुलीचे प्राण वाचविण्यासाठी एका युवक - युवतीनं जीवाचं अक्षरशः रान केलं. रक्ताचं नातं नसतांनाही त्या तरुण-तरुणीनं  त्या चिमुरडीसाठी दिवसरात्र एक केला. कुठून मिळाली त्यांना ही प्रेरणा.

Mar 9, 2016, 10:47 AM IST