last day

Ground Report On Last Day Of To Take Back Candidate Form Of Vidhan Sabha Election 2019 PT16M9S

मुंबई | युती, आघाडीत बंडाळी मोडण्याची धडपड

मुंबई | युती, आघाडीत बंडाळी मोडण्याची धडपड

Oct 7, 2019, 11:15 AM IST

शिपाई माणूस नोकरीच्या शेवटच्या दिवशी हेलिकॉप्टरने घरी परतला....

सरकारी नोकरीतून निवृत्तीचा दिवस बहुतेक सरकारी कर्मचारी अभिमानाचा मानतात. हरियाणातील फरीदाबादमध्येही माध्यमिक शाळेतून एक शिपाई, 

Aug 2, 2019, 07:29 PM IST

'छपाक'च्या 'मालती'ची साथ सुटताच मेघना गुलजार भावूक

मेघना गुलजार यांनी सोशल मीडियावर झाली अत्यंत भावूक 

Jun 6, 2019, 02:06 PM IST

Amazon Summer Sale 2019: अॅमेझॉन ऑफरचा अखेरचा दिवस

स्मार्टफोन आणि एसेसरिजवर कंपनीकडून ४० टक्क्यापर्यंत भरघोस सवलत देण्यात आली आहे.

May 7, 2019, 03:05 PM IST

लोकसभा निवडणूक २०१९ : दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज धुराळा

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याकडे उमेदवारांचं लक्ष्य

Apr 16, 2019, 07:54 AM IST
Chandrapur Hansraj Ahir On Today Last Day For Election Campaign in Vidarbha PT3M12S

चंद्रपूर | पूर्व विदर्भातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या

चंद्रपूर | पूर्व विदर्भातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Apr 9, 2019, 11:05 PM IST

पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस, ठाकरे-मोदी एकाच मंचावर

शिवसेना -भाजपा युतीची संयुक्त प्रचार सभा लातूरच्या औसा येथे आहे

Apr 9, 2019, 08:06 AM IST

लोकसभा निवडणूक २०१९ : पहिल्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

रथातून मिरवणूक काढत शक्तीप्रदर्शन करत गडकरी अर्ज भरणार आहेत

Mar 25, 2019, 08:52 AM IST
New Delhi Mixed Reaction On Last Day And Last Session Of Parliament PT1M57S

नवी दिल्ली | 'मोदींना पुन्हा पंतप्रधान पाहायला आवडेल'

नवी दिल्ली | 'मोदींना पुन्हा पंतप्रधान पाहायला आवडेल'
Delhi Mixed Reaction On Last Day And Last Session Of Parliament

Feb 13, 2019, 08:25 PM IST

अधिवेशनाचा शेवटचा दिवस, विदर्भाला काय मिळणार?

मुंबईच्या विकास आराखड्याबाबत काय उत्तर मिळणार?

Jul 20, 2018, 11:34 AM IST

बांधकाम अधिकृत करण्यासाठी २ हजार अर्ज

 अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्यासाठी आज शेवटचा दिवस होता.

May 31, 2018, 10:52 PM IST

नाशिक | अनधिकृत बांधकाम नियमीत करण्याचा अखेरचा दिवस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 31, 2018, 09:56 PM IST

सीएम ऑडिओ क्लिप प्रकरण : सेनेच्या आरोपांना भाजप उत्तर देणार?

सेनेच्या आरोपांना भाजप उत्तर देणार का? हे आजच्या दिवसात समोर येणार आहे. 

May 26, 2018, 09:20 AM IST

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस आहे. विधीमंडळच्या दोन्ही सभागृहात भरगच्च कामकाज ठेवण्यात आले आहे. असं असलं तरी अधिवेशनाची समाप्ती होतांना पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होण्याबाबत काय घोषणा केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

Mar 28, 2018, 11:31 AM IST

हिमाचलमध्ये शेवटच्या दिवशी भाजपच्या मोठ्या नेत्यांचा जोरदार प्रचार

हिमाचल प्रदेशमध्ये आज निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी 5 वाजता निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. 9 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 18 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. म्हणून सर्व पक्षांच्या नेत्यांनी शेवटच्या दिवशी जोरदार प्रयत्न करायला सुरुवात केली आहे.

Nov 7, 2017, 11:52 AM IST