औसामध्ये ४० दिवसाआड पाणी, धरणही पडलंय कोरडं
नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरु असून अनेकांना पाणी विकत घ्यावं लागतय.
Aug 23, 2020, 04:43 PM ISTलातूर | ८० टक्के खाटा राखीव ठेवण्यास डॉक्टरांचा विरोध
Latur Doctors Oppose Government Decision Of Reserved Beds For Corona Positive Patients
Aug 13, 2020, 07:35 PM ISTलातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन १७ ऑगस्टपासून मागे घेणार
कोविड-१९ च्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लातूर जिल्ह्यात १ ऑगस्टपासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन येत्या १३ ऑगस्टपासून शिथिल करण्यात येणार आहे.
Aug 11, 2020, 07:21 AM ISTकोविड सेंटरच्या हलगर्जीपणामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा पायऱ्यांवर पडून मृत्यू
त्यांना हलकासा खोकलाही होता तसेच त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रासही होता.
Aug 8, 2020, 03:33 PM ISTमाजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुणे येथे निधन
माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुणे येथे निधन झाले.
Aug 5, 2020, 07:41 AM ISTझी २४ तास इम्पॅक्ट : हालाखीच्या परिस्थितीत दहावीत घवघवीत यश, शिक्षणमंत्र्यांनी घेतली दखल
वडिलांचं छत्र हरपलं... निकालाच्या आदल्याच दिवशी आईचा मृत्यू...हालाखीच्या परिस्थितीतही दहावीत मिळवलं घवघवीत यश...
Aug 4, 2020, 04:46 PM ISTलातूर | कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊन, पण व्यापाऱ्यांचा विरोध
Latur 15 Days Lockdown Declared For Rising Corona Patients As Business Owners Oppose Lockdown
Aug 3, 2020, 01:10 AM ISTमजुरी करून आईनं शिकवलं, पण दहावीचा निकाल ऐकण्यापूर्वीच आईचं निधन
नशिबाची खेळी ....
Jul 31, 2020, 07:20 AM IST
लातूर | सारखा पाटी परिसरात दोन मोरांना जीवनदान
Latur Dr Netaji Shingte Save 2 Peacock
Jul 26, 2020, 11:30 PM ISTमाजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना कोरोनाची लागण
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना कोविड-१९ ची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
Jul 16, 2020, 03:12 PM ISTलातूर | पहिल्याच दिवशी कडकडीत लॉकडाऊन
Latur 15 Days Lockdown Begins For Rising Corona Positive Patients
Jul 16, 2020, 01:05 AM ISTलातूर | कृषी सहसंचालक कार्यालयाची तोडफोड
Latur MNS Rada At Director Of Agriculture Office For Fake Seeds Problem
Jul 14, 2020, 10:00 PM ISTलातूरच्या कृषी सहसंचालक कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड
हजारो शेतकऱ्यांचं सोयाबीन बियाणं न उगवल्याच्या तक्रारी करुनही 'महाबीज'सारख्या कंपन्यांना पाठीशी घातल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली.
Jul 14, 2020, 06:56 PM ISTलातूरमध्ये भोंदू बाबामुळे पसरला कोरोना; २० जण पॉझिटिव्ह
भोंदू बाबाच्या संपर्कात आलेल्या २० जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
Jul 7, 2020, 11:48 PM IST