launched

टाटा हॅरीअर लॉन्च, पाहा फिचर्स आणि किंमत

सध्या भारतीय बाजारात चारचाकी गाड्यांमध्ये एसयूव्ही गाड्यांना चांगली पसंती मिळत असल्याचं पहायला मिळतयं. 

Dec 9, 2018, 07:47 AM IST

देशातील सर्वाधिक वजनाचा उपग्रह GSAT-11 प्रक्षेपित

जाणून घ्या या उपग्रहाविषयीच्या काही खास गोष्टी 

 

Dec 5, 2018, 07:35 AM IST

स्कॉर्पिओचं नवं मॉ़डेल बाजारात, पाहा किंमत आणि फिचर्स

महिंद्र समुहाची कंपनी महिंद्र अॅण्ड महिंद्रनं टाटा हॅरियरच्या २०१९ सालच्या लॉन्चिंग आधीच स्कॉर्पिओचं नवीन मॉडेल एस-९ बाजारात आणलं आहे.

Nov 17, 2018, 11:11 PM IST

नव्या वेरिएंटमध्ये लाँच झाला Xiaomi Mi 8 Youth

जाणून घ्या फिचर्स आणि किंमत 

Nov 14, 2018, 05:00 PM IST

शाओमीचा 10 जीबी मेमरी आणि 5 जी स्पीडचा फोन, या दिवशी बाजारात

हायस्पीड इंटरनेट वापरासाठी आणि अॅडव्हान्स फोन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी चांगला पर्याय 

Oct 18, 2018, 11:04 AM IST

व्हॉट्सअॅप आणतंय खूप सारे नवे दमदार फिचर्स

 एक चांगला अनुभव युजर्सना घेता येणार आहे.

Oct 13, 2018, 03:34 PM IST

TVS ची नवी बाईक स्टार सिटी प्लस लाँच

जाणून घ्या फिचर्स

Sep 25, 2018, 08:28 AM IST

विना पेट्रोल चालणारी स्कूटर, मोबाईलवर होणार ऑपरेट

या स्कूटरला मोबाईल अॅपशीदेखील जोडण्यात आलंय.

Jun 2, 2018, 05:23 PM IST

रॉयल एनफिल्डची 'पेगासस ५००' भारतात लॉन्च

येत्या १० जुलैपासून रॉयल एनफिल्ड पेगासस ५०० ची ऑनलाईन विक्री सुरू होईल.

May 31, 2018, 07:22 PM IST

विवो २१ : लॉन्च होण्याआधीच प्री बुकिंग सुरू

व्हिओचा अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरचा स्मार्टफोन भारतात २९ मेला लॉन्च होणार आहे.

May 28, 2018, 02:41 PM IST

Honda Amaze भारतात लाँच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

जाणून घ्या Honda Amaze ची किंमती 

May 16, 2018, 09:05 PM IST

एका लिटरमध्ये २४.४ कि.मी चालणार ही कार किंमतही कमी

हे इंजिन ९९ bhp पॉवर आणि २१५ Nm पीक टॉर्क जनरेट करते आणि २४.४ कि.मी प्रति लीटर एवढ मायलेज देईल असे सांगण्यात आलयं. 

Apr 26, 2018, 06:51 PM IST

धम्माल बालचित्रपट ‘मंकी बात’चे मोशन पोस्टर प्रदर्शित

लहान मुलं म्हटलं की किलबिल, धम्माल मस्ती, दंगा असे माकडचाळे ओघाने आले, त्या शिवाय कोणाचेही बालपण पूर्ण होत नाही. मात्र अलीकडे इंटरनेटच्या आभासी जाळ्यात मुले अडकत चालली आहेत. यामुळेच काही वर्षापूर्वी पर्यंत लहान मुलांच्या शाळानां सुट्टया लागल्या की बालनाट्य, चिमणराव आणि गुंड्याभाऊ, चार्ली चॅप्लिन, लॉरेल अँड हार्डी, चंपक,मोगली अशा पात्रांची मुलांना भुरळ पडलेली असायची ती आता दिसत नाही.

Apr 17, 2018, 10:40 AM IST