Cabinat Expansion : भाजप आणि शिंदे गटाची यादी तयार, शिंदे गटाचे 10 तर भाजपकडून 5 जणांचा समावेश
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोन महत्त्वाची खाती रहाण्याची शक्यता, या नेत्यांना मिळणार स्थान
Aug 8, 2022, 07:24 PM ISTकोल्हापूर महानगरपालिका : राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस-जनसुराज्य आघाडीने आपल्या उमदेवारांची पहिली यादी जाहीर केली. या निवडणूकीसाठी 'राष्ट्रवादी काँग्रेस' पक्ष व माजी मंत्री विनय कोरे यांचा 'जनसुराज्य' पक्ष एकत्रित निवडणुक लढवित आहे.
Sep 25, 2015, 05:09 PM IST