22 जानेवारीला महाराष्ट्रातील 'या' शहरात चिकन, मटणची दुकानं बंद राहणार
Pune : उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यानिमिताने देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. देशातील काही राज्यात 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.
Jan 18, 2024, 04:55 PM ISTरामलल्लाच्या मूर्तीची गर्भगृहात स्थापना, आजपासून प्राणपतिष्ठेच्या पूजेला सुरुवात
Ram Mandir : अयोध्येतील राममंदिराच्या गर्भगृहात आज रामलल्लाची मूर्ती स्थापित करण्यात आली. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी मंदिर सर्वांना पाहता यावं यासाठी ही प्रतिकृती उभारण्यात आलीय. अयोध्येत रामभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचलाय.
Jan 18, 2024, 02:27 PM IST
Ayodhya Ram mandir : तुम्हालाही अयोध्येसाठी निमंत्रण पत्रिका व अक्षता मिळाल्यात? मग त्या तांदळाचं काय करायचं?
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील नवीन राम मंदिरात रामलल्ला यांचं 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. यासाठी घरोघरी अक्षतासह पत्रिका देऊन निमंत्रण देण्यात येतं आहे. अशावेळी पत्रिकेसोबत मिळालेल्या अक्षता म्हणजे तांदळाचं काय करायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ काय म्हणतात जाणून घ्या.
Jan 16, 2024, 12:43 PM IST