घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महागला
स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर पुन्हा महागला आहे. विनाअनुदानीत सिलिंडरची किंमत आज रात्री 12 वाजल्यापासून 86 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे आता गृहिणींना सिलिंडरसाठी अधिक 86 रुपये मोजावे लागणार आहेत.
Mar 2, 2017, 12:14 AM ISTघरगुती सिलेंडरच्या किंमती वाढल्या
ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी पुन्हा एकदा सब्सिडी आणि विना सब्सिडी गॅस सिलेंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. गुरुवारी कंपन्यांनी सब्सिडी वाले सिलेंडरवर 2.07 रुपये आणि बिना सब्सिडी वाल्या सिलेंडरवर 54.50 रुपये वाढवल्याची घोषणा केली आहे. दिल्लीत आता सब्सिडी वाला सिलेंडर 430.64 रुपयांवरुन 432.71 रुपये झाला आहे. बिना सब्सिडी वाला सिलेंडर 529.50 रुपयांऐवजी आता 584 रुपयांना मिळणार आहे.
Dec 1, 2016, 11:04 AM ISTघरगुती सिलेंडर ३ रुपयांनी महागले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2014, 06:35 PM ISTआता महिन्याभरात एकापेक्षा जास्त सब्सिडीचे सिलेंडर
गृहिणींना दिलासा देणारी ही बातमी आहे. कारण आता महिन्याला तुम्ही एका पेक्षा जास्त सिलेंडर घेऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
Aug 27, 2014, 09:42 PM ISTदर महिन्यात १० रुपयांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ?
नरेंद्र मोदीच्या सरकारचे `अच्छे दिनों`ची जनता आतुरतेने वाट बघत आहे. मोदी सरकार आल्यापासून जनता महागाईच्या जाळ्यातच अडकली आहे.
Jun 22, 2014, 05:08 PM ISTघरगुती सिलेंडरच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता
नैसर्गिक वायुच्या किंमतीमध्ये केंद्र सरकारकडून ‘बदल‘ करण्यात येईल, अशी शक्यता असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.
Jun 6, 2014, 05:55 PM ISTखूशखबर! अनुदानीत सिलेंडरची संख्या ९ वरून १२!
निवडणुकीच्या तोंडावर यूपीए सरकारनं आणखी एक घोषणा केलीय. आता अनुदानीत गॅस सिलेंडरची संख्या नऊ वरून बारापर्यंत करण्यात आलीय. याबाबतच्या निर्णयावर आज केंद्रीय मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब केलं. सूचना व प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी या निर्णयाची माहिती देत एप्रिल २०१४ पासून ही योजना कार्य़ान्वीत होण्याची घोषणा केली.
Jan 30, 2014, 03:37 PM ISTसिलेंडरचा स्फोट १० जणांचा मृत्यू
आग्रा शहरातील एका इमारतीत सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात एकाच कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सहा मुलांचा समावेश आहे.
Oct 13, 2012, 11:02 AM IST