११ राज्यांमधल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला ४० जागा
देशातील ११ राज्यांमधल्या विधानसभा पोटनिवडणुकीत (By-Election Results 2020 ) भाजपने (BJP) दणदणीत यश मिळवले आहे.
Nov 11, 2020, 08:16 AM ISTमध्यप्रदेश | पोटनिवडणुकीत भाजपची मोठी आघाडी
Madhya Pradesh Kamalnath And Shivraj Singh Chouhan On BJP Leading Party
Nov 11, 2020, 01:05 AM ISTमध्य प्रदेशात भाजपचे सरकार तरणार, इतक्या जागा मिळणार?
मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीत (Madhya Pradesh By-Election) भाजपची (BJP) सरशी होताना दिसून येत आहे. याचे निकाल (Madhya Pradesh Election Results) जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे.
Nov 10, 2020, 01:55 PM ISTMP Election Result 2020 : ज्योतिरादित्य सिंधिया यांची पत राखणार मंत्री, घेतली आघाडी
मध्य प्रदेशातील २८ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीचे Madhya Pradesh By-Election Results) निकाल आज लागत आहेत.
Nov 10, 2020, 10:46 AM ISTमध्य प्रदेशसह गुजरात, उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीकडे लक्ष
मध्यप्रदेशातल्या पोटनिवडणुकीच्या निकालावर तिथल्या भाजप सरकारचे भवितव्य अवलंबून असल्याने मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
Nov 10, 2020, 07:17 AM ISTBihar Election Results: एनडीएला स्पष्ट बहुमत तर आरजेडी मोठा पक्ष
बिहार विधानसभा निवडणुकीच्य़ा (Bihar Assembly Election Results) मतमोजणीकडे साऱ्या देशाचं लक्ष लागले होते. तेजस्वी यादव यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. ७५ जांगावर विजय मिळवला आहे.
Nov 10, 2020, 06:43 AM ISTमध्यप्रदेशात कोणाची सत्ता ? पोटनिवडणुकीचा एक्झिट पोल
मध्यप्रदेशात कोणाची सत्ता?
Nov 7, 2020, 10:12 PM ISTमध्य प्रदेशमध्ये चुरशीची लढाई; १० राज्यांत ५४ जागांवर आज पोटनिवडणूक
पोटनिवडणुकीमध्ये कोण बाजी मारेल हे १० नोव्हेंबर रोजी जाहीर केले जाणार आहे.
Nov 3, 2020, 12:08 PM IST
मध्यप्रदेश | ज्योतिरआदित्य यांची गलतीसे मिस्टेक
मध्यप्रदेश | ज्योतिरआदित्य यांची गलतीसे मिस्टेक
Nov 1, 2020, 07:20 PM ISTउत्तर प्रदेशनंतर आता मध्यप्रदेशात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार
उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक अत्याचाराच्या घटनेने देश ढवळून निघाला असताना मध्यप्रदेशमध्येही सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे.
Oct 1, 2020, 09:14 AM ISTभोपाळ | पोलीस अधिकाऱ्याकडून महिलेला मारहाण
Madhya Pradesh,Bhopal Police Officer Beat His Wife
Sep 28, 2020, 03:35 PM ISTमध्य प्रदेशात पुरामुळे नऊ जिल्हयात मोठे नुकसान, नऊ हजार नागरिकांचं स्थलांतर
मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे नऊ जिल्ह्यांचे मोठे नुकसान झालंले आहे. नऊ हजारांहून अधिक नागरिकांचं स्थलांतर करुन त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. पूरग्रस्तांसाठी १७० निवासी शिबिरे तयार करण्यात आलीत.
Sep 1, 2020, 10:08 AM IST'या' राज्यात केवळ स्थानिक लोकांनाच सरकारी नोकर्या देण्याचा निर्णय
राज्यातील सरकारी नोकरी केवळ स्थानिक लोकांनाच...
Aug 19, 2020, 07:40 AM ISTमध्यप्रदेश | सरकारी नोकऱ्या स्थानिकांनाच देण्यात येणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
Madhya Pradesh CM Promise To Provide All Government jobs local people
Aug 18, 2020, 11:40 PM IST