महाड दुर्घटना : अंगावर शहारा आणणारा अनुभव पहिल्याच प्रत्यक्षदर्शींच्या तोंडून
अंगावर शहारा आणणारा अनुभव पहिल्याच प्रत्यक्षदर्शींच्या तोंडून
Aug 3, 2016, 03:07 PM ISTमहाड : पाहा कसा वाहून गेला सावित्री नदीवरचा पूल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2016, 03:05 PM ISTमहाड दुर्घटना : बेपत्ता प्रवाशांची नावं...
महाडमध्ये पाण्याच्या जोरदार प्रवाहात ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्याच्या दुर्घटनेत बसमधील अनेक प्रवासी वाहून गेलेत.
Aug 3, 2016, 02:25 PM IST'वारंवार वाळू उपसामुळे पूलाचा पाया खचला'
पोलादपूर येथील रहिवासी आणि स्थापत्य अभियंता सुयोग शेठ यांनी पूल वाहून जाण्यास सावित्री नदीवर बेसुमार वाळू उपसा कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे.
Aug 3, 2016, 02:20 PM ISTमहाड दुर्घटना
महाडचा ब्रिटिशकालीनं पूल पुरात वाहून गेलाय... या दुर्घटनेत दोन बससहीत काही गाड्याही पुराच्या पाण्यात बेपत्ता झाल्या
Aug 3, 2016, 01:54 PM ISTLIVE महाड दुर्घटना : दोन मृतदेह हाती
महाड दुर्घटनेत वाहून गेलेल्या २२ पैंकी दोन जणांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती मिळतेय.
Aug 3, 2016, 12:45 PM ISTमहाडची घटना दुर्दैवी, पाऊसामुळे बचावकार्यात अडथळे - मुख्यमंत्री
रायगड जिल्ह्यात महाड दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं दखल घेतलीय.
Aug 3, 2016, 12:26 PM ISTमहाडच्या पुरात पुलासोबत दोन एसटी बस वाहून गेल्याची भीती, २२ बेपत्ता
महाड एमआयडीसीजवळ पूल वाहून गेल्यानं दोन एसटी बसेस वाहून गेल्याची भीती व्यक्त होतेय.
Aug 3, 2016, 08:18 AM ISTमहाडमध्ये पूरस्थिती कायम; व्यापाऱ्यांची धावपळ
जिल्हयाच्या काही भागात आज पाचव्या दिवशीही पावसाचा जोर कायम असून महाडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.
Aug 2, 2016, 06:33 PM ISTमहिला प्राचार्य मारहाण प्रकरणी मोर्चा
महिला प्राचार्य मारहाण प्रकरणी मोर्चा
Nov 16, 2015, 08:48 PM ISTमहाडमध्ये कंपन्यांचे दुषित पाणी नदीपात्रात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2015, 11:18 AM ISTमहाडमध्ये वायू गळती, ४ कामगारांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2015, 10:56 AM ISTमहाडमध्ये गॅस गळती, आकाशात धूर
महाड औद्योगिक क्षेत्रातील अॅस्टेक कंपनीत गॅस गळती झाल्याने आकाशात धुराचं साम्राज्य पसरलं आहे, रिअॅक्टरमध्ये बिघाड झाल्याने ही गळती झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.
Apr 5, 2015, 08:24 PM ISTऐतिहासिक चवदार तळ्याचं पाणी झालं अधिक चवदार!
ऐतिहासिक चवदार तळ्याचं पाणी झालं अधिक चवदार!
Mar 20, 2015, 08:51 PM ISTमहाडमध्ये श्रीऑटो सेंटरला भीषण आग
महाड एमायडीसी येथील मुंबई गोवा महामार्गावरील श्री ऑटो या मारूती सर्व्हीस सेंटरला सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत मोठे नुकसान झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्नीशामन दलाला यश आलेले नाही. महाड नांगलवाडी फाट्याजवळील ही घटना घडली. दरम्यान, मुंबई गोवा महामार्गावर ज्वाळा आणि धुरामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.
Mar 3, 2015, 09:41 PM IST