Monday Panchang : आज पौष पौर्णिमसह महाकुंभ आणि भोग! 'या' मुहूर्तावर दाखवा भोगी भाजी आणि तिळाची भाकरी
13 January 2025 Panchang : आज पौष महिन्यातील पौर्णिमा तिथी असून आज भोगीचा उत्सव साजरा करण्यात येतो. त्यासोबत तब्बल 144 वर्षांनी महाकुंभ मेळा आहे.
Jan 13, 2025, 12:43 AM ISTमहाकुंभ मेळ्यात झळकणार 'हे' सेलिब्रटी, जाणून घ्या कोणत्या तारखेला कोणाचा परफॉर्मन्स
MahaKumbh 2025 update: महाकुंभ 2025 ला 13 जानेवारीच्या प्रथम पौर्णिमेपासून सुरुवात होणार आहे. या भव्य धार्मिक सोहळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने देशभरातील लोकप्रिय कलाकारांना परफॉर्म करण्यासाठी निमंत्रित केले आहे. जाणून घ्या महाकुंभ 2025 मध्ये कोणते सेलिब्रिटी परफॉर्म करणार आहेत.
Jan 11, 2025, 04:33 PM ISTPHOTO: कोणाच्या डोक्यावर 11 हजार रुद्राक्ष तर कोणाकडे 20 किलोची चावी; पाहा महाकुंभमेळ्या मधील आगळेवेगळे भक्त
Mahakumbh 2025 : 11 हजार रुद्राक्ष डोक्यावर बांधणारे Rudraksh Baba, तर 20 किलो चावीसोबत कुणी; 35 वर्षे जुनी ऍम्बेसिडर कार घेऊन एक बाबा : पाहा फोटो 13 जानेवारी रोजी प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचं आयोजन केलं जात आहे. या महाकुंभ मेळ्यासाठी जगभरातून वेगवेगळे बाबा येताना दिसतात. ज्यामध्ये त्यांचं वेगळेपण अधोरेखित होतं. एक बाबा गेल्या 9 वर्षांपासून आपला हात वर रोखून ठेवला आहे.
Jan 7, 2025, 12:25 PM ISTगंगा नदीनं तळ गाठताच समोर आला रेल्वे रुळ; इथं कधी धावली Train? सर्वांनाच पडला प्रश्न
Railway Line under Ganga River : हरिद्वारमध्ये हर की पौडी इथं गंगा नदीचं पात्र तळाशी गेलं असून, आता इथं एक वेगळीच चर्चा सुरू आहे.
Oct 18, 2024, 12:51 PM IST
Mahakumbh : शाकाहारी पोलीस हवेत! महाकुंभ मेळ्याच्या बंदोबस्तात फक्त Vegeterian पोलिसांची ड्युटी लागणार
Maha Kumbh Mela : डीजीपी मुख्यालयाच्या निर्णयानुसार पोलिसांना या नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. नेमका काय आहे हा नियम आणि त्याचा परिणाम नेमका कसा असेल, पाहा....
Oct 17, 2024, 03:20 PM IST