365 राण्यांचा एकच राजा! भारतातील 'या' राजाच्या महालात फक्त विवस्त्र होऊनच मिळायची एंट्री
Bhupinder Singh: भारतात असा एक राजा होता ज्याच्या 365 राण्या होत्या. या राजाच्या महालात फक्त विवस्त्र होऊनच एंट्री मिळायची. या राजाकडे 44 रोल्स रॉयस आणि प्रायव्हेट जेट होते.
Jan 19, 2025, 12:05 AM ISTभारताच्या इतिहासातील सर्वात अय्याश राजा, बोटांवर मोजू शकत नाही इतक्या राण्या!
इतिहासात अय्याश राजांच्या कहाण्या खूप प्रसिद्ध आहेत. एक राजा असादेखील होता, ज्याने अय्याशी करण्यासाठी क्रीडाभवन बनवला होता.महाराजा भूपिंदर सिंहशी संबंधित अनेक कहाण्यांचा उल्लेख पुस्तकात आहे. पटियाला राजवटीच्या महाराजाची कहाणी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. राजाचे दिवाण जरमनी दास यांनी आपले पुस्तक 'महाराजा'मध्ये याबद्दल उल्लेख केला आहे. पटियालाच्या लिला भवनमध्ये लोकांना कपड्यांविना आत येण्याची परवानगी होती. महाराजाने शानदार पार्टी आणि खुल्या अय्याशीसाठी स्विमिंग पूल बनवला होता.
Dec 9, 2024, 07:22 PM IST