maharashtra cm oath ceremony

'निकषाच्या बाहेर जर लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला असेल तर....', पहिल्याच PC मध्ये फडणवीसांचा इशारा

Devendra Fadnavis Press Conference: मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवर (Ladki Bahin Yojna) भाष्य केलं. तसंच निकषाबाहेर कोणी फायदा घेतला असेल तर पुनर्विचार केला जाईल असं स्पष्ट केलं आहे. 

 

Dec 5, 2024, 08:01 PM IST

निकालानंतर अविश्वसनीय म्हणणाऱ्या राज ठाकरेंची शपथविधीनंतर पहिली पोस्ट; म्हणाले 'सरकार चुकतंय, गृहीत धरतंय...'

Raj Thackeray on Maharashtra Oath Ceremony: राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं मुख्यत्वे अभिनंदन केलं आहे. 

 

Dec 5, 2024, 06:37 PM IST

चार मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री, कितवीपर्यंत शिकलेत दादा?

Ajit Pawar: अजित पवार यांनी आज सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांचा कार्यकाळ यावर एक धावती नजर टाकुयात. 

 

Dec 5, 2024, 05:49 PM IST

PHOTO : शेतकऱ्याचा मुलगा, रिक्षाचालक ते सत्ता स्थापनेतील सर्वात महत्वाची व्यक्ती एकनाथ शिंदे!

Eknath Shinde : विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं. महायुतीत सर्वात मोठा पक्ष असला आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होत असले तरी सर्वांचं लक्ष फक्त एका व्यत्तीवर आहे. त्याच्याच भूमिकेवर कित्येक नावाजलेल्या नेत्यांचं राजकीय करिअर विसंबून आहे. शेतकऱ्याचा मुलगा, रिक्षाचालक ते स्ता स्थापनेतील सर्वात महत्वाची व्यक्ती एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवासावर एक नजर टाकूयात. 

Dec 5, 2024, 05:44 PM IST

'भाजपासोबत धोका झाला होता तेव्हा...', अमृता फडणवीसांनी करुन दिली आठवण; 'पुन्हा येईन म्हणणारे फडणवीस...'

Amruta Fadnavis on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यानिमित्ताने अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या. 

 

Dec 5, 2024, 04:54 PM IST
Maharashtra CM Oath Ceremony NCP Ajit Pawar Distributed Pink Color Invitation Card PT45S

Maharashtra CM Oath Ceremony | शपथविधी सोहळ्यावर गुलाबी रंगाची छटा... पाहा

Maharashtra CM Oath Ceremony NCP Ajit Pawar Distributed Pink Color Invitation Card

Dec 5, 2024, 03:10 PM IST

अखेर ठरलं! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

Mahayuti Oath Ceremony: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं अखेर स्पष्ट झालं आहे. राजभवनात (Raj Bhavan) सरकारकडून शपथ घेणा-यांची नावं पाठवण्यात आली आहेत. त्या पत्रात उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव आहे.

 

Dec 5, 2024, 02:26 PM IST

Mahayuti Oath Ceremony: जर शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारलं नाही तर आम्ही...; उदय सामंत यांचं मोठं विधान

Mahayuti Oath Ceremony: महायुतीचा आज संध्याकाळी शपथविधी पार पडणार आहे. मात्र अद्यापही एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार आहेत की नाही हे स्पष्ट नाही. त्यातच उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

 

Dec 5, 2024, 01:39 PM IST
Maharashtra New CM Oath Ceremony Ajit Pawar Home PT1M12S

CM Oath Ceremony: अजित पवारांच्या घरासमोर शांतता

Maharashtra New CM Oath Ceremony Ajit Pawar Home

Dec 5, 2024, 01:35 PM IST