maharashtra ncp crisis

Maharashtra NCP Crisis : 2004 च्या शपथविधीपासूनच Ajit Pawar यांच्या मनात धुमसतेय ठिणगी?

Maharashtra NCP Crisis : ती 2019 ची पहाट...जेव्हा महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप झाला होता. अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यपालांकडे जाऊन शपथ घेतली होती. त्यापूर्वी 2004 चा शपथविधी..त्यानंतर अजित पवार काका आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर नाराज झाले होते. आजही ती नाराजी मनात धुमसतेय? 

Apr 18, 2023, 01:32 PM IST

Maharashtra NCP Crisis : 'परफेक्टली वेल'! संपर्क होत नाही म्हणता म्हणता थेट अजित पवारांच्या भेटीला धनंजय मुंडे

Maharashtra NCP Crisis : राष्ट्रवादी पक्षात एकामागोमाग एक मोठ्या घडामोडी घत असताना पक्षश्रेष्ठी शरद पवार आणि अजित पवार यांनी मात्र या चर्चांना फारसा दुजोरा दिला नाही. (Ajit Pawar)

Apr 18, 2023, 01:14 PM IST

अजित पवार भाजपात सामील झाल्यास शिंदे गट सत्तेतून बाहेर पडणार? पक्षाच्या प्रवक्त्यांचं मोठं विधान

Shinde Faction on Ajit Pawar: अजित पवार (Ajit Pawar) भाजपात (BJP) सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना शिंदे गटाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Sirsat) यांनी यावर बोलताना त्यांचं स्वागत करु असं विधान केलं आहे. मात्र यावेळी त्यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचंही सूचक विधान केलं.

 

Apr 18, 2023, 12:58 PM IST

Maharashtra NCP Crisis : अजित पवार यांच्या सोशल मीडिया पेजवरून राष्ट्रवादी पक्षाचं चिन्हं गायब

Ajit Pawar Removes NCP Logo from Twitter: राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही असं म्हणणाऱ्या अजित पवार यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर इतका मोठा बदल झाला? पाहणाऱ्यांनाही बसला धक्का... 

 

Apr 18, 2023, 12:55 PM IST
Sharad Pawar on Ajit Pawar Will Join BJP Rumors Maharashtra NCP Crisis PT3M38S

Sharad Pawar | ''तुमच्या मनातील चर्चा आमच्या मनात नाही''

Sharad Pawar on Ajit Pawar Will Join BJP Rumors Maharashtra NCP Crisis

Apr 18, 2023, 12:05 PM IST

Maharashtra NCP Crisis VIDEO : Ajit Pawar राष्ट्रवादी सोडणार? अखेर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Maharashtra NCP Crisis: Ajit Pawar राष्ट्रवादीला रामराम ठोकणार अशा चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. राज्याच्या राजकारणात सुरु असणाऱ्या या चर्चांबाबत ते नेमकं काय म्हणाले? 

 

Apr 18, 2023, 11:55 AM IST