पुढील 4 दिवसांमध्ये राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस
Maharashtra Mansoon Update : राज्यात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसून येत आहेत. जून महिना संपत आला असला तरी अद्यापही मान्सूनने दडी मारली आहे. आता पुढील चार दिवसांमध्ये राज्यातील वातावरण बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Jun 21, 2023, 11:51 AM ISTWeather Update : गेला मान्सून कुणीकडे? तापमान वाढीमुळे मुंबईसह राज्यातील 6 शहरं होरपळली
Maharashtra Weather Update : केरळातून महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यापर्यंत आलेला मान्सून काही समाधारानकारक वेगानं पुढे सरकला नाही. त्यातच मुंबईसह राज्यातील तापमानवाढीमुळं आता नागरिक प्रचंड हैराण होऊ लागले आहेत.
Jun 21, 2023, 07:40 AM IST
Weather Update : पाऊस कुठे गायब झाला? पुढील 4 ते 5 दिवस तीव्र उष्णतेची लाट तर 'या' ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस
Weather Update : मान्सून सक्रीय झाला तरी त्याने म्हणावा तसा वेग घेतलेला नाही. त्यामुळे पाऊस कुठे गायब झाला, अशी म्हण्याची वेळ आली आहे. हवामानाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पुढील 4 ते 5 दिवस तीव्र उष्णतेची लाट तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज आहे
Jun 18, 2023, 07:52 AM ISTवादळ पुढे सरकलं आता मान्सूनचं काय? महाराष्ट्रातील पर्जन्यमानाविषयी हवामान खात्यानं स्पष्टच सांगितलं
Weather Update : आकाशातील काळ्या ढगांनी हुरळून जाऊ नका. कारण, मान्सून लांबणीवर पडलाय. आता तो नेमका कधी सक्रिय होणार याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे.
Jun 16, 2023, 07:04 AM ISTCyclone Biparjoy मुळं 'या' किनारपट्टी भागात 'रेड अलर्ट'; मान्सूननं वाढवली चिंता
Cyclone Biparjoy Latest Update: मान्सून महाराष्ट्रात नक्की आलाय ही हा पूर्वमोसमी पाऊसच आहे? हवामान विभागाच्या नव्या माहितीत मिळताहेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं
Jun 15, 2023, 07:07 AM ISTचिंता वाढली! Cyclone Biparjoy नं महाराष्ट्रातला पाऊसही सोबत नेला? पुढील 4 आठवडे कमी पर्जन्यमान
Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रिवादळामुळे सध्या देशातील समुद्र किनाऱ्यांवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वादळ सध्या कराचीच्या दिशेनं सरकत असलं तरीही त्याचे परिणाम मात्र महाराष्ट्रातही दिसत आहेत.
Jun 14, 2023, 07:24 AM IST
#CycloneBiparjoy : बिपरजॉय चक्रिवादळापुढे बलाढ्य जहाजही निकामी; पाहा वादळाची तीव्रता दाखवणारा VIDEO
Cyclone Biparjoy : अरबी समुद्रात सुरु झालेल्या चक्रिवादळसदृश वाऱ्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये रौद्र रुप धारण केलं आणि देशाच्या बहुतांश किनारपट्टी भागामध्ये या वादळाचे परिणाम दिसून आले
Jun 13, 2023, 07:58 AM ISTबिपरजॉय चक्रीवादळाचा कहर; मुंबईतील जुहू चौपाटी येथे सहा जण समुद्रात बुडाले
बिपरजॉय चक्रीवादळामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या लाटा उसळल्या आहेत. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी आढावा बैठक बोलावली आहे.
Jun 12, 2023, 06:51 PM ISTCyclone Biporjoy मुळं महाराष्ट्रात यलो अलर्ट; पाहा कोणत्या भागाला सावधगिरीचा इशारा
Maharashtra Weather News : महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांतील हवामानानं आता आपलं रुप बदललं असून मान्सूनच्या आगमानाचे थेट परिणाम या हवामानामध्ये पाहायला मिळत आहेत.
Jun 12, 2023, 06:49 AM IST
बिपरजॉय वादळाचा परिणाम; कोकणातील समुद्र किनाऱ्यावरील थरारक CCTV फुजेट; लाटांमुळे पर्यटक जखमी
Biparjoy Cyclone Latest Update: महाराष्ट्रासह बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका. 15 जूनपर्यंत धोका. मुंबईत येत्या 24 ते 48 तासांत ढगांची दाटी. काही ठिकाणी वादळी वारे वाहण्याचा अंदाज. तर आर्द्रताही वाढणार असल्याची के. एस होसाळीकरांची माहिती.
Jun 11, 2023, 10:45 PM ISTआला रे आला... मान्सून महाराष्ट्रात दाखल, पण मुंबईत अशी असेल हवामानाची स्थिती!
Mansoon in Mumbai: घामाच्या धारा आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. कारण मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे.
Jun 11, 2023, 02:29 PM ISTहूश्श! येत्या ४८ तासांत मान्सून महाराष्ट्रात धडकणार, वाचा हवामान विभागाचा आजचा अंदाज
Maharashtra Monsoon: घामाच्या धारा आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. मान्सून येत्या ४८ तासांत महाराष्ट्रात धडकणार आहे.
Jun 11, 2023, 07:05 AM ISTCyclone Biporjoy : 24 तास वैऱ्याचे! चक्रिवादळामुळं समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळण्यास सुरुवात
Cyclone Biporjoy : पावसाची सुरुवात होण्याआधीच महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश राज्यांमध्ये चक्रिवादळानं हजेरी लावली आहे. बिपरजॉय असं या वादळाचं नाव.
Jun 10, 2023, 02:05 PM IST
Monsoon News | आह्हा...! मुसळधार पावसाची पहिली दृश्य; पाहा कशी सुरुये मान्सूनची वाटचाल
Maharashtra weather Monsoon news
Jun 10, 2023, 08:35 AM ISTWeather Forecast : मान्सून नेमका कोणत्या दिशेला? बिपरजॉय चक्रिवादळामुळे महाराष्ट्रात ऊन पावसाचा खेळ सुरु
Maharashtra weather forecast : केरळात दाखल झालेला पाऊस महाराष्ट्रात नेमका कधी येणार याचीच उत्सुकता आता सर्वांना लागून राहिली आहे. पण, पावसाच्या वाटेतही काही अडचणी असल्यामुळं हे चित्र स्पष्ट व्हायला वेळ लागत आहे.
Jun 10, 2023, 06:53 AM IST