Mahayuti Government 2.0 : उद्या शपथविधी... मंत्रिमंडळात 'या' 27 चेहऱ्यांना मिळणार संधी? पाहा कसं असू शकतं नवं Cabinet
Maharashtra Mahayuti Government New Cabinet : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार हे सोमवारी 25 नोव्हेंबरला समोर येणार आहे. सोमवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीसह मंत्रिमंडळातील मंत्र्यांची निवड झाली आहे, अशी माहिती मिळतेय. कोणाच्या गळा मंत्रिपदाची माळ पडणार आहे पाहूयात यादी
Nov 24, 2024, 04:01 PM ISTपवारांना बालेकिल्ल्यात जाऊन नडला पण जोरदार पडला! अभिजित बिचुकलेंना NOTA पेक्षा सातपट कमी मतं
Abhijit Bichukale total Votes: बारामती विधानसभा निवडणुकीत अजित पवारांविरोधात अभिजित बिचुकलेने निवडणूक लढवली होती.
Nov 24, 2024, 03:22 PM ISTराज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार, गद्दारी करणाऱ्यांना सोडणार नाही - एकनाथ शिंदे
Mahayuti government will come again in the state, traitors will not be spared - Eknath Shinde
Nov 18, 2024, 05:40 PM ISTराज्यात महायुतीचंच सरकार येणार, महायुतीचं राज्याचा विकास करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Mahayuti government will come in the state, Mahayuti will develop the state - pm narendra modi
Nov 12, 2024, 07:45 PM ISTमहायुतीत भाजपच मोठा भाऊ? मुंबईत शिवसेनेपेक्षा भाजप जास्त जागा लाढणार?
Maharashta Politics : मुंबईत भाजप मोठा भाऊ होणार आहे. मुंबईतील 36 विधानसभेच्या जागांपैकी सर्वाधिक जागा भाजपच्या वाट्याला येणार आहे. महायुतीत मुंबईत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार पाहुयात
Oct 19, 2024, 05:34 PM IST
टोलमाफीचा फायदा मुंबईकरांना की ठेकेदारांना? सरकारच्या टोलमाफीवर विरोधकांचा संशय
Mumbai Toll Free : राज्य सरकारनं मुंबईतल्या वेशीवरील टोलनाके टोलमुक्त केल्यानंतर या टोलमाफीवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलेत. या टोलमाफीतून कुणाचा फायदा होणार आहे ,असा सवालही विरोधक सरकारला विचारत आहेत. टोलमाफीचं ओझं सरकारच्या तिजोरीवरच पडणार असल्याचंही विरोधकांनी आरोप केलाय.
Oct 14, 2024, 09:25 PM IST
महायुती सरकारचं 'मुस्लीम कार्ड', मदरसातील शिक्षकांच्या पगारात अडीचपट वाढ
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं निर्णयांचा धडाका सुरू केलाय. समाजातील विविध धर्म आणि जातींना पक्षांना आकर्षित करण्यासाठी सरकारनं अनेक निर्णय जाहीर करण्यात येतायेत. नुकतंच राज्य सरकारनं मुस्लिम मतं आकर्षित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केलाय.
Oct 11, 2024, 09:04 PM ISTहसन मुश्रीफांसोबत 'का रे दुरावा', कोल्हापूरच्या राजकारणातील वजनदार नेत्याकडे महायुतीचं दुर्लक्ष?
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीये..मंत्र्यांसह आमदारांनी निवडणुकीपूर्वी आपल्या मतदारसंघात विकासकामांच्या उद्घाटनाचा सपाटा लावलाय.. यासाठी राज्यभरात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दौरे करत आहेत.. मात्र, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कार्यक्रमाला अजित पवार हे एकटेच उपस्थित होते..
Oct 10, 2024, 08:55 PM IST'लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळालेल्या आमच्या सख्ख्या बहिणी, बाकीच्या...' भाजप आमदाराचं अजब विधान
Ladki Bahin Yojana : महायुती सरकारचा 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात महिन्याला 1500 रुपये जमा केल्या जात आहेत. असं असताना भाजपाच्या एका आमदाराने या योजनेबाबत अजब विधान केलं आहे.
Sep 9, 2024, 03:19 PM IST'राज्य उत्पादन शुल्क विभाग आहे तो बाबा विधानभवनात तंबाखू खातो'; सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी महायुतीमधील मंत्र्यांवर निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे यांनी सर्व मंत्र्यांवर टीका केली आहे.
Aug 9, 2024, 04:25 PM ISTPolitical News : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीला खिंडार? साथ सोडत कोण करणार तिसऱ्या आघाडीची स्थापना?
Vidhan Sabha Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, मोठ्या पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
Aug 9, 2024, 08:18 AM IST
'विशाळगडावरील दंगल सरकार पुरस्कृत, 'करेक्ट कार्यक्रम' करण्याचे मुख्यमंत्र्यांचं रायगडवर विधान'
Maharashtra Politics : मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं, आता पूर्तता करा, विरोधकांवर खापर कसले फोडला? अशी टीका काँग्रेसने केली आहे. काँग्रेस आघाडी सरकारने 2014 मध्ये मराठा समाजाला दिलेले आरक्षण देंवेद्र फडणवीस सरकारने घालवलं, असा आरोपही काँग्रेसने केला आहे.
Jul 22, 2024, 06:17 PM IST