Rohit Patil | आर आर पाटलांचा मुलगा रोहित म्हणतोय, तुम्हाला निकालानंतर माझ्या बाबांची आठवण येईल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) प्रचारसभेची सांगता ही राज्याचे माजी गृहमंत्री आर आर पाटील (R R Patil) यांचे पुत्र रोहित पाटील (Rohit Patil) यांच्या भाषणाने झाली.
Dec 20, 2021, 05:32 PM ISTमोठी बातमी ! राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून देबाशिष चक्रवर्ती यांची नियुक्ती
सीताराम कुंटे यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्राकडून नाकारण्यात आला आहे
Nov 30, 2021, 06:26 PM ISTमोठी बातमी! राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आजच निवृत्त होणार?
मुदतवाढीच्या प्रस्तावाला केंद्राने मंजुरी दिलेली नसल्याने राज्य सरकारची कोंडी होण्याची शक्यता
Nov 30, 2021, 05:09 PM ISTमराठा आरक्षण मिळेपर्यंत गळ्यात हार घालणार नाही, ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही, पंकजा मुंडे यांचा निर्धार
मराठा समाज आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचं कारस्थान सुरु आहे
Oct 15, 2021, 04:06 PM ISTजळगावमध्ये पाचपट पैसे देणारं एटीएम, गावकऱ्यांना लागली 6 लाखांची लॉटरी
बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये अक्षरशः जत्रा भरली
Sep 22, 2021, 07:49 PM ISTप्रवीण दरेकर यांना 'ते' वक्तव्य भोवणार, रुपाली चाकणकर यांनी दाखल केली तक्रार
प्रवीण दरेकर यांच्याविरोधात पुण्यात सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे
Sep 22, 2021, 01:42 PM ISTमहिला सुरक्षेसंदर्भात अधिवेशन बोलवा, राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना निर्देश
राज्यपालांच्या पत्रानंतर राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे लक्ष
Sep 21, 2021, 01:19 PM ISTधक्कादायक! आत्महत्येपूर्वी सासरचा जाच, मैत्रिणींना VIDEO बनवून पाठवला
आता सहन होत नाही, त्यामुळे टोकाचं पाऊल उचलत आहे, व्हिडिओत दिली अत्याचाराची माहिती
Aug 27, 2021, 10:35 PM IST'गुंठ्याला 80 रुपये मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टाच'
राज्यपालांकडून शेतकऱ्यांना हेक्टरी 8000 रुपयांची मदत जाहीर
Nov 16, 2019, 07:35 PM ISTभाजपचे ४५ आमदार पुढची निवडणूक हरण्याची शक्यता; गोपनीय सर्वेक्षणाचा अहवाल
हा लिफाफा घरी जाऊन उघडण्याचे आदेशही यावेळी आमदारांना देण्यात आला.
Oct 11, 2018, 01:21 PM ISTमुंबई । आरटीओमधून वाहन फिटनेस चाचणी बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2017, 01:42 PM ISTराज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2015, 02:05 PM ISTमहाराष्ट्रातही वीजेचे दर कमी करा- संजय निरुपम
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विजेचे दर निम्म्यावर आणल्यानंतर आता मुंबईतही असंच पाऊल उचलण्याची मागणी पुढं आलीये. महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचेच खासदार संजय निरुपम यांनीच ही मागणी पुढं केलीये.
Jan 1, 2014, 07:34 PM IST