भाजपनं प्रसिद्ध केला पिंपरी चिंचवडचा जाहीरनामा
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी भाजपनं जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
Feb 17, 2017, 04:03 PM ISTकाय आहे राष्ट्रवादीच्या पिंपरीच्या जाहिरनाम्यात...
राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा अजित पवार यांच्या हस्ते आज प्रकाशित करण्यात आला. ...!
Feb 15, 2017, 07:04 PM ISTभाजपचा महिलांसाठीचा 'महिला जाहीरनामा'
भाजपाने महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महिलांसाठीचा 'महिला जाहीरनामा' मंगळवारी प्रकाशित केला. भाजपने जो विविध शहरांत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्यामध्ये महिलांविषयक आश्वासने आहेतच. मात्र अजून सखोल माहिती असावी म्हणून महिलांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित केला असल्याचं महिला मोर्चा अध्यक्ष माधवी नाईक यांनी स्पष्ट केलं.
Feb 15, 2017, 01:56 PM ISTपुण्यासाठी शिवसेनेचा वचननामा जाहीर
पुण्यात आज शिवसेनेचा वचननामा जाहीर करण्यात आला. 162 जागांसाठी शिवसेनेचे 156 उमेदवार रिंगणात दाखल झालेत. यातील 149 उमेदवार हे धनुष्य बाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत तर 7 जण पुरस्कृत उमेदवार आहेत. उल्लेखनीय म्हणजे पुण्यात शिवसेनेनं सर्वांत जास्त उमेदवार दिलेत.
Feb 8, 2017, 01:17 PM ISTशिवसेनेचा ठाणेकरांसाठी वचननामा जाहीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2017, 04:11 PM ISTसपा-काँग्रेसकडून भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2017, 05:12 PM ISTगोवा भाजपचा जाहीरनामा प्रकाशित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2017, 03:19 PM ISTभाजपचं पुन्हा 'मंदिर वही बनाऐंगे'
उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी भाजपनं जाहीरनामा प्रसिद्ध केलाय.
Jan 28, 2017, 06:30 PM ISTशिवसेना मनसे वाद चिघळला...
दादरमध्ये शिवसेना विरुद्ध मनसे वाद चिघळलाय. गुरुवारी दुपारी मनसे नगरसेवक सुधीर जाधव आणि शिवसैनिकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
Jan 27, 2017, 06:04 PM ISTशिवसेनेला वचननाम्यात मोठ्या मुद्द्याचा विसर
शिवसेनेनं वचननाम्यात अनेक घोषणा केल्यायत. पण एका मोठ्ठ्या मुद्द्याचा शिवसेनेला विसर पडलाय. शिवसेनेचा आत्माच या वचननाम्यात मिसिंग आहे.
Jan 24, 2017, 06:50 PM ISTमुंबईकरांना 2012ला दिलेल्या आश्वासनांचा शिवसेनेला विसर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2017, 08:41 PM IST2012 निवडणुकांमध्ये कसा होता शिवसेनेचा वचननामा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2017, 08:40 PM ISTकाय आहे शिवसेनेच्या वचननाम्यात?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2017, 08:39 PM ISTशिवसेनेच्या वचननाम्यात घोषणांचा पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2017, 08:38 PM IST