Maratha Aarakshan: मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे बॅनर्स फाडले; 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाआधीचा प्रकार
Maratha Aarakshan Yavatmal Shasan Apya Dari Event Posters Torn By Maratha Protestor
Oct 30, 2023, 03:10 PM ISTइम्पेरिकल डेटा घेऊन मराठा आरक्षणासाठी प्रयत्न सुरु; CM शिंदेंची माहिती
Maratha Aarakshan CM Shinde Talks About Data
Oct 30, 2023, 03:05 PM ISTMaratha Aarakshan : मनोज जरांगे पाटील स्टेजवर कोसळले; पण उपोषणावर ठाम
Maratha Aarakshan Antarwali Sarati Maratha Protestor Reaction On Manoj Jarange Patil Collapsed
Oct 30, 2023, 03:00 PM ISTकायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध : CM शिंदे
Maratha Aarakshan We Will Give Maratha Reservation Which Will Pass The Test Of Law Says CM Shinde
Oct 30, 2023, 02:55 PM ISTमनोज जरांगे बोलायला उभं राहाताना कोसळले, प्रकृती खालावली...'या' मागण्यांसाठी लढा सुरूच
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचं आमरण उपोषण सुरु असून आज उपोषणाचा सहावा दिवस आहे, मनोज जरागेंची प्रकृती खालावत चालली असून त्यांनी उपचार घेण्यासही नकार दिलाय. दुसरीकडे मराठा आरक्षणाने उग्र रुप धारण केलं आहे.
Oct 30, 2023, 01:33 PM ISTMaratha reservation : मराठा आंदोलकांचा उद्रेक; मराठवाड्यातील आमदाराचं घर पेटवलं
Maratha reservation : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी उलचून धरत उपोषण सुरु केलं आणि इथं या आंदोलनाला दिवसागणिक आक्रमक स्वरुप प्राप्त झालं.
Oct 30, 2023, 12:26 PM IST
'मराठा आरक्षणाचा विषय आला अन् अजित पवारांना डेंग्यू झाला'; जरांगे-पाटलांच्या लेकीचा टोला
Maratha Aarakshan Manoj Jarange Patil: प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणावर बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या मुलीने थेट अजित पवारांवर निशाणा साधला.
Oct 30, 2023, 12:03 PM ISTप्रकृती खालावली, हालचाल मंदावली; 'गड्यांनो मला माफ करा'..असं का म्हणाले जरांगे?
Manoj Jarange Patil: गादीनेही समाजाच्या कल्याणासाठी काम केलं आहे. मीही समाजाच्या कल्याणासाठी काम करतोय असे जरांगेंनी स्पष्ट केले.
Oct 30, 2023, 11:39 AM IST'फडणवीस, जरांगेंना दिल्लीत नेऊन मोदींसमोर बसवा'; 'ब्राह्मणांना का बदनाम करता?' ठाकरे गटाचा सवाल
Maratha Aarakshan Thackeray Group Slams Fadnavis Modi Government: सध्या महाराष्ट्रात ढोंगबाजी, द्वेष व सुडाचे राजकारण सुरू आहे व त्याची सुरुवात महाराष्ट्रात फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यापासून झाली, असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Oct 30, 2023, 11:29 AM ISTMaratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांना केरळमधून पाठिंबा...; जाणून घ्या कनेक्शन
Maratha Reservation : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा ( Maratha Reservation ) मुद्दा तापला आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil ) यांचे अमरण उपोषण ( Hungar strike ) सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांना संपूर्ण महाराष्ट्रातून जोरदार पाठिंबा देखील मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आवहानाला साद देत महाराष्ट्रातील गावागावात आंदोलनं सुरु झाली आहेत. इतकंच नव्हे तर पुढाऱ्यांना गावकऱ्यांनी गावबंदी देखील घातली आहे. असाच पाठिंबा केरळ राज्यातून देखील मिळतोय.
Oct 30, 2023, 09:36 AM ISTमराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाचा दिवस! जरांगेंच्या उपोषणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या सहा दिवसांपासून उपोषण सुरु केलं आहे. त्यामुळे शिंदे सरकारने मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची तातडीची बैठक सोमवारी बोलवली आहे. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागूले आहे.
Oct 30, 2023, 08:53 AM ISTआताची मोठी बातमी! 'मराठा आरक्षणाचा विषय येत्या दोन दिवसात सुटेल' मंत्री तानाजी सावंत यांचं वक्तव्य
Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही नेत्याला गावात येऊ देणार नाही असा इशारा मराठा समाजाने दिलाय. उद्यापासून प्रत्येक गावात आमरण उपोषण केलं जाणर आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री तानाजी सावंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
Oct 28, 2023, 04:20 PM IST
मराठा आरक्षणासाठी 24 तासात दोन आत्महत्या, मनोज जरांगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी उद्यापासून गावागावात प्राणांतिक उपोषण सुरु करण्यात येणा आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आता निर्वाणीचा इशारा दिला आहे. दुसरीकडे आत्महत्येचं सत्र थाबण्याचं नाव घेत नाहीए.
Oct 28, 2023, 02:32 PM IST'6 वाजेपर्यंत वाट पाहणार अन्यथा...'; जरांगेंकडून शिंदे, फडणवीस, अजित पवारांना डेडलाइन
Maratha Aarakshan Manoj Jarange: अजित पवारांना बारामतीमध्ये प्रवेश करण्यासाठी मराठा समाजाकडून केला जात असणारा विरोध, फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया नोंदवली.
Oct 28, 2023, 12:33 PM IST'आरक्षणावर सरकारचं षडयंत्र' मनोज जरांगेंचा राज्य सरकारवर आतापर्यंतचा सर्वात गंभीर आरोप
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे-पाटलांनी राज्य सरकारवर आतापर्यंतचा सर्वात गंभीर आरोप केलाय. तर जरांगे पाटलांच्या जीवाला धोका पोहचल्यास त्याला सरकारच जबाबदार राहील असा इशारा जरांगे पाटलांच्या वडिलांसह पत्नी आणि मुलीनं दिलाय.
Oct 27, 2023, 07:06 PM IST