marketwatch

Stocks to Buy Today: बाजाराच्या मंदीतही कमाईची संधी; आजच्या ट्रेडिंगसाठी स्टॉक्सची यादी तयार

Stock Market intraday trading/ share market Live Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Feb 25, 2022, 07:55 AM IST

Stock in News | तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर 'या' शेअर्सची गुंतवणूकदारांमध्ये चर्चा

stocks in news today : शेअर बाजारात तुम्हीही थेट गुंतवणूक करू शकता. त्यासाठी बातम्यांच्या आधारावर कोणते शेअर दिवसभरात ऍक्शनमध्ये असू शकतील याचा अंदाज तुम्हाला असायला हवा. त्यामुळे योग्य शेअरची निवड करून ट्रेडिंग केल्यास नक्कीच चांगला परतावा मिळवता येतो.

Jan 18, 2022, 09:14 AM IST