meta

Instagram चा नाद तरुणीला पडला महागात, पालकांनी थेट कंपनीविरोधातच ठोकली केस

या प्लॅटफॉर्मचा तरुण पिढीवर वाईट परिणाम होतोय. लोकांना एकमेकांच्याशी जोडण्याचा हेतू असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आता लोकांना एकमेकांपासून दूर नेत आहेत. या प्लॅटफॉर्मच्या वापराने अनेक लोक डिप्रेशन आणि एंजायटीला बळी पडत आहेत. असचं एक प्रकरण अमेरिकेत पाहायला मिळालं.

Jun 14, 2022, 11:10 PM IST

आता Facebook वर कोणीही तुमची हेरगिरी करु शकणार नाही... कसं ते जाणून घ्या

 कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे फेसबुक तुमच्या रिअल-टाइम लोकेशनचा मागोवा घेणाऱ्या अनेक सेवा बंद करत आहे. 

May 10, 2022, 05:43 PM IST

Hackers पासून सावधान! 'या' लिंकवर क्लिक कराल तर एका झटक्यात अकाउंट हॅक

Facebook युजर्ससाठी मोठी बातमी | तुम्हालाही आलीय का ही लिंक, चुकूनही क्लिक करू नका कारण....

May 5, 2022, 09:27 AM IST

WhatsApp कडून मार्च महिन्यात 18 लाखांहून अधिक अकाऊंट बंद, तुम्ही ही चूक करु नका

 WhatsApp ने 18 लाखाहून अधिक अकाऊंटवर कारवाई केली आहे.

May 4, 2022, 08:28 PM IST
 FaceBook Meta Setback After 18 Years PT56S

VIDEO । फेसबुकला 18 वर्षानंतर मोठा झटका

FaceBook Meta Setback After 18 Years

Feb 4, 2022, 08:15 AM IST

WhatsApp मेसेजचा स्क्रीनशॉर्ट घेतला, तर असं मिळणार नोटिफिकेशन, जाणून घ्या माहिती

रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सअ‍ॅपने या फीचरवर काम सुरू झाले आहे.

Dec 12, 2021, 07:54 PM IST

इन्स्टाग्राम प्रेमींना 'जोर का झटका' आता मोजावे लागणार पैसे?

भारतात टिकटॉकवर बंदी आल्यापासून इन्स्टा रील्स चांगलेच फेमस झालेत

Nov 11, 2021, 07:51 PM IST

Facebookचे रिब्रॅंडिंग, मार्क झुकरबर्ग यांनी केले Hello, Meta

FACEBOOK NEW NAME : घराघरात पोहोचलेल्या फेसबुकचे (Facebook) रिब्रॅंडिंग करण्यात आले आहे.  

Oct 29, 2021, 08:30 AM IST

Facebookने आपले नाव बदलले, रिब्रॅंडिंगनंतर हे असणार नाव

 Facebook changes name : समाजमाध्यमांतील आघाडीचा प्लॅटफॉर्म असणारे  facebook ने आपल्या नावात बदल केला आहे. यापुढे फेसबुक आता ...

Oct 29, 2021, 06:37 AM IST
Meta information for Heavy traffic on khalapur highway PT1M2S

रायगड | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांची वर्दळ वाढली

रायगड | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांची वर्दळ वाढली

Dec 25, 2020, 01:05 PM IST