घाम गाळून महाराष्ट्र घडवणाऱ्या मजुरांचा राज्य सरकारकडून छळ- योगी आदित्यनाथ
मजुरांना वाऱ्यावर सोडून देत....
May 25, 2020, 06:35 AM IST'राज्य सरकारने रेल्वेला एका तासाच्या आत मजुरांची यादी दिली होती'
राज्य सरकारने रेल्वे मंत्र्याच्या पहिल्या ट्विटनंतर एका तासाच्या आत ही यादी रेल्वेच्या अधिकार्याकडे जमा केल्याचा दावा मुख्यमंत्री कार्यालयाने केला आहे.
May 24, 2020, 11:55 PM ISTगोयलजी यादी पाठवलेय, फक्त ट्रेन भलत्याच स्टेशनवर पाठवू नका- संजय राऊत
गेल्यावेळी राज्य सरकारच्या नियोजनाअभावी महाराष्ट्रातून अनेक ट्रेन रिकाम्या परतल्याचा टोलाही गोयल यांनी लगावला होता.
May 24, 2020, 11:18 PM ISTपियूष गोयल Vs उद्धव ठाकरे वादात फडणवीसांची उडी, म्हणाले...
स्वत:चे अपयश लपविण्यासाठी वारंवार केंद्र सरकारवर खापर फोडणे, याला काय म्हणायचे?
May 24, 2020, 10:38 PM IST'बघा, इतकं सांगूनही महाराष्ट्र सरकारने अजूनही मजुरांची यादी दिली नाहीये'
राज्य सरकारने यावर कोणतीच कार्यवाही न केल्यामुळे पियूष गोयल यांनी पुन्हा ट्विट करून उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
May 24, 2020, 10:06 PM ISTउद्धवजी महाराष्ट्रात १२५ ट्रेन पाठवतोय, फक्त रिकाम्या परत पाठवू नका- पियूष गोयल
तुम्ही सांगितले होते की, तुमच्याकडे मजुरांची यादी तयार आहे.
May 24, 2020, 08:04 PM IST'लॉकडाऊन संपल्यानंतर सरकारच मजुरांना कामासाठी परत शहरांमध्ये आणेल'
लॉकडाऊननंतरच्या काळात उद्योगधंदे कसे सुरु होणार, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. यासाठी केंद्र, राज्य आणि उद्योगांनी बेरच प्रयत्न करण्याची गरज आहे.
May 20, 2020, 08:10 PM IST'हवं तर भाजपचे झेंडे, स्टीकर लावा, पण मजुरांसाठी 'त्या' बसेस सोडा'
आम्ही २४ तासांपूर्वीच या मजुरांसाठी बसेसची व्यवस्था केली आहे.
May 20, 2020, 04:46 PM ISTभाजपकडून २२ तारखेला 'महाराष्ट्र बचाव' आंदोलनाची हाक
स्थलांतरित मजूर राज्य सोडून जाणार नाहीत, यासाठी राज्य सरकारने काय केले?
May 20, 2020, 03:52 PM ISTउत्तर प्रदेशात योगी आणि प्रियंका गांधींमध्ये 'लेटरवॉर'
पायी चालत असणाऱ्या मजुरांसाठी काँग्रेसने १००० बसेसची व्यवस्था केल्याचे प्रियंका गांधींकडून सांगण्यात आले होते
May 19, 2020, 10:44 PM ISTमोठी बातमी: सरकारकडून PM CARES FUND मधील खर्चाचा तपशील जाहीर
या फंडातील ३१०० कोटी रुपये कोरोनाविरुद्धच्या उपाययोजनांसाठी वापरले जात असल्याचे PMO ने म्हटले आहे.
May 13, 2020, 08:59 PM ISTलालपरीची कमाल; तीन दिवसांत २१७१४ मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडले
काही ठिकाणी तर आवश्यकतेनुसार श्रमिकांना पिण्याचे पाणी व जेवणाची व्यवस्थाही एसटी महामंडळाकडून करण्यात आली आहे.
May 11, 2020, 09:37 PM ISTआता सरकारने लॉकडाऊन उठवण्याचा प्लॅन आखावा- राहुल गांधी
काँग्रेसच्या न्याय योजनेप्रमाणे गरिबांच्या खात्यात थेट पैसे जमा करा.
May 8, 2020, 01:05 PM ISTनागपूर| संघर्ष... जगण्याचा आणि जगवण्याचा
Nagpur Flock Of Migrant Workers Travelling On Top Of Truck To Their Villages In Lockdown
May 7, 2020, 03:20 PM IST