milind deora

राहुल गांधींचे निकटवर्तीय असूनही देवरांनी काँग्रेसचा 'हात' का सोडला? उद्धव ठाकरेंमुळं राजीनामा?

Milind Deora Resign: मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा हात सोडत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देवरा हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असल्याचे समजले जाते. देवरा यांनी राजीनामा का दिला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

Jan 14, 2024, 11:23 AM IST
BJP Leader Chandrashekhar Bawankule On Congress Ex MP Milind Deora Resignation PT22S

Chandrashekhar Bawankule | दक्षिण मुंबईत देवरा वि. अरविंद सावंत होणार?

BJP Leader Chandrashekhar Bawankule On Congress Ex MP Milind Deora Resignation

Jan 14, 2024, 11:20 AM IST

शिंदे गट की भाजपा; काँग्रेसच्या मिलिंद देवरांसमोर मोठं कोडं; 'त्या' एका ऑफरवर होणार भवितव्याचा फैसला

दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळत नसल्याने मिलिंद देवरा काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. पण दक्षिण मुंबई मतदारसंघ शिंदे गटाला मिळणार की भाजपाला यावरुन ते भवितव्याचा निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

 

Jan 13, 2024, 12:19 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या पुत्राचा डाव यशस्वी? काँग्रेसचा मोठा नेता शिंदे गटाच्या वाटेवर? ठाकरेंविरोधातच लढणार?

Eknath Shinde Group: मागील 50 वर्षांपासून या आमदाराच्या घरातील सदस्य संबंधित मतदारसंघामध्ये लोकांची सेवा करत असल्याचा दावा या माजी खासदाराने केला आहे.

Jan 10, 2024, 09:10 AM IST

Rajpath नामकरण: काँग्रेसची टीका, पण मुंबईतील या मोठ्या काँग्रेस नेत्याकडून सरकारच्या निर्णयाचं समर्थन

राजपथचे (Rajpath) नाव बदलण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.

Sep 6, 2022, 02:33 PM IST