मिथुनची 'ही' मुलगी करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री
बॉलिवूड स्टार्स किड्स कायमच चर्चेत असतात. मग सैफ अली खानची मुलगी सारा अली खान असो वा शाहरूखची मुलगी सुहाना असो. सगळ्यांनाच आपल्या स्टारच्या मुलांबाबत जाणून घेण्यात खास रस असतो.
Aug 23, 2017, 04:25 PM ISTमिथुन चक्रवर्ती यांचा खासदारकीचा राजीनामा
राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. प्रकृती अस्वास्थ्याचं कारण सांगितलं आहे.
Dec 27, 2016, 03:14 PM ISTअभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा
बॉलिवूड अभिनेता आणि टीएमसी नेते मिथुन चक्रवर्ती यांनी राज्यसभेच्या खासदारपदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृती खराब असल्याच्या कारणामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं जातंय.
Dec 26, 2016, 10:10 PM ISTडिस्को डान्सर मिथुन चक्रवर्तीची प्रकृती बिघडली
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अमेरिकेतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 66 वर्षीय मिथून यांना पाठदुखीचा त्रास असल्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले आहेत.
Oct 14, 2016, 12:28 AM IST