money laundering

जेलमधून बाहेर पडण्यासाठी धडपडणाऱ्या नविब मलिकांच्या अडचणीत वाढ; आणखी एक गुन्हा दाखल?

समीर वानखेडे यांच्या तक्रारीनंतर नवाब मलिकांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये  गुन्हा दाखल करण्याचे आदेश वाशिम कोर्टानं दिले आहेत. 

Nov 15, 2022, 10:09 PM IST

Breaking News: मनी लॉन्ड्रींग प्रकरणी जॅकलिनला जामीन मंजूर...

 ईडीकडून ( Enforcement Directorate ) त्रास होत असल्याचा जॅकलिनने आरोप केला होता.

Nov 15, 2022, 04:23 PM IST

Jacqueline Fernandez: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला कोणत्याही क्षणी अटक होणार?

Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिंसवर अटकेची टांगती तलवार आहे. ईडीकडून तिला अटक होऊ शकते.

Nov 10, 2022, 05:24 PM IST

संजय राऊत प्रकरण : EDच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी

Sanjay Raut out of Jail : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मात्र ईडीच्या (ED) याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

Nov 10, 2022, 08:15 AM IST

Nawab Malik : नवाब मलिक यांना EDचा मोठा दणका, फ्लॅट्ससह जमीन जप्तीचे आदेश

Nawab Malik properties : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik) यांना ईडीने (ED) मोठा दणका दिला आहे.  

Nov 5, 2022, 08:26 AM IST

सत्तेचा फेरा, तरीही ईडीचा ससेमीरा, प्रताप सरनाईक यांची प्रॉपर्टी ED जप्त करणार

ED attaches Pratap Sarnaik assets शिंदे गटात जाऊनही प्रताप सरनाईक ईडीच्या फेऱ्यात, ठाकरेंविरोधात बंड पण अडचणी काही संपेनात 

 

Nov 3, 2022, 06:41 PM IST
Accusations of embezzling crores against AAP leaders, see who made serious allegations? PT1M37S
Accused in money laundering, Sukesh made serious allegations against the AAP leader PT1M41S

Video | मनी लॉन्ड्रींगमधली आरोपी सुकेशचे आप नेत्यावर गंभीर आरोप

Accused in money laundering, Sukesh made serious allegations against the AAP leader

Nov 1, 2022, 04:05 PM IST

'तिला माझ्याकडून फक्त...', सुकेश चंद्रशेखरने पत्र लिहीत जॅकलिनबद्दल केला मोठा खुलासा

सुकेशने तुरुंगातून आपल्या वकिलाला एक पत्र लिहिलं आहे

Oct 23, 2022, 10:14 AM IST