Viral News : 10 वर्ष मोठ्या महिलेशी केलं लग्न; नंतर आपल्याच सावत्र मुलीशी ठेवले शारीरिक संबंध, अखेर भांडं फुटलं अन्...
Viral News : अहो प्रेम आंधळं असतं पण किती, ज्या महिलेशी आपण लग्न केलं तिच्याच मुलीसोबत त्या तरुणाने शारीरिक संबंध ठेवले. या महिलचे हे दुसरे लग्न असून लिव्ह इननंतर त्यांनी नात्याला लग्नाच्या बंधनात अडकवलं होतं.
Jun 12, 2023, 04:23 PM IST2 महिन्यांच्या बाळाच्या अंगावर कोब्रा बसला होता; आईने धाडसाने वाचवले प्राण
A cobra sat on a 2-month-old baby The mother bravely saved her life
Jun 11, 2023, 09:30 PM ISTSnake News : पहाटे अचानक बाळ रडायला लागलं, आईला जाग आली तर नागाचा तान्हुल्याला विळखा; तिनं हाताने नागाला...
Snake News : नेहमीप्रमाणे ती बाळाला घेऊन शांत झोपली होती. अचानक पहाटे तान्हुला रडायला लागला. आईला जाग आली आणि तिने जे पाहिलं त्यानंतर तिची झोप उडली. नागाने बाळाला विळखा घातला होता...
Jun 11, 2023, 08:14 AM IST'आजही धाडस होत नाही...'; दोन मुलांची आई असणारी समीरा रेड्डी असं का म्हणतेय?
Motherhood and Career : असं म्हणतात की मातृत्त्वाच्या अनुभवातून स्त्रीचा पुनर्जन्म होत असतो. पण, या नव्या आयुष्यासोबत महिलांपुढे काही आव्हानंही उभा ठाकलेली असतात.
Jun 8, 2023, 03:26 PM ISTआई, मुलगी आणि प्रियकर! क्राईम वेबसीरिज पाहून काढला वडिलांचा काटा, पुणे पोलिसांनी 230 CCTV तून...
Pune Crime : वडिलांच्या प्रेमाला विरोध होता म्हणून आई आणि प्रियकराच्या मदतीने लेकीने वडिलांना मृत्यूच्या दाढीत पोहोचवले. पोलिसांनी या प्रकरणात धक्कादायक खुलासे केले आहेत.
Jun 7, 2023, 10:55 AM ISTती फक्त टीशर्ट घालून बाहेर पडत होती, आईने टोकताच...मजेशीर Video Viral
Video Viral : तरुणी छान तयार होऊन घराबाहेर पडत होती. तेवढ्यात तिच्या आईने हाक मारली नुसती टीशर्ट घालून कुठे निघाली...तरुणीचा हा मजेदार व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
Jun 6, 2023, 01:43 PM ISTVideo : 'किती गं तू गोड?'; चिमुकलीचं गाणं आणि गिटार वाजवणं पाहून तुम्हीही हेच म्हणाल
Viral Video : बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशी म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय दिसणारा एका गोंडस चिमुकलीचा व्हिडीओ नेटकऱ्यांना वेड लावत आहे.
May 31, 2023, 05:01 PM ISTViral Video : मेकअप केलेल्या आईला पाहून चिमुकला घाबरला; त्याची प्रतिक्रिया पाहून हसणं थांबणारच नाही...
Viral Video : सोशल मीडियावर आई आणि मुलाचा एक व्हिडीओ सध्या तुफान ट्रेंडमध्ये आहे. एक चिमुकला आईला ओळखू शकत नाही आहे. हा मजेदार व्हिडीओ नक्की बघा...
May 31, 2023, 11:21 AM ISTमाय लेकाचं अतूट नातं! मुलाच्या मृत्यूनंतर आईनेही तासाभरात सोडले प्राण
तासाभराच्या अंतराने मायलेकाचा मृत्यू झाला आहे. माय लेकावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्याची वेळ या कुंटुंबावर आली आहे.
May 28, 2023, 05:07 PM ISTViral Video : घर सोडून गेलेला लेक जेव्हा पोलीस वर्दीत घरी येता तेव्हा...माऊलीच्या अश्रूंचा बांध फुटतो
Viral Video : जेव्हा मुलगा वर्दी घालून इन्स्पेक्टर बनून घरी येतो तेव्हा आईच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू व्हायला लागतात. हा भावनिक आणि अभिमानाचा क्षणाचा व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
May 28, 2023, 04:54 PM IST"अशक्त आणि म्हातारी झालीये...", 5 वर्षांनी आईला पाहून मुलाचं मन आलं भरुन; खांद्यावर उचलून घेतलं अन् थेट...
Viral News: एक तरुण पाच वर्षांनी आपल्या आईला भेटण्यासाठी आला होता. यावेळी आपल्या आईची स्थिती पाहून त्याचं मन भरुन आलं. आई आता बऱ्याच गोष्टी विसरली होती. ती आता म्हातारी आणि अशक्त झाली होती. तरुणाला त्याच्या आईसोबतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Socia Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे.
May 28, 2023, 12:04 PM IST
लेकीला कुशीत घेवून आईचा मृत्यू... मन सुन्न करणारा अपघात; चौकोनी कुटूंबाची ताटातूट
लग्न सोहळ्यासाठी घराबाहेर पडलेल्या कुटुंबाचा भीषण अपघात झाला. या अपघात एका महिलेचा आणि तिच्या एका जुळ्या मुलीचा मृत्यू झाला आहे. तर, तिचा पती आणि दुसरी जुळी मुलगी बचावले आहेत.
May 27, 2023, 08:28 PM ISTआईसाठी काय पण...! आईच्या आठवणीत उभारलं भव्य मंदिर; तीन भावांची पंचक्रोशीत चर्चा
एककीकडे सत्ता संपत्ती सुख असूनही अनेक मुलं जन्मदात्यांना वृद्धाश्रमात पाठवत आहेत. तर दुसरीकडे या भावंडांनी आईसाठी उभारलेलं मंदिर आई शब्दाला आणि त्या मातृत्वाच्या भावनेला सार्थकी ठरवत आहे. या मंदिरात त्यांनी स्थापन केलेली मूर्ती अत्यंत बोलकी आणि सजीव वाटतेय.
May 22, 2023, 05:44 PM ISTजीवघेण्या गर्मीत 2 वर्षाच्या बाळाला कारमध्येच विसरली आई, 15 तासांनी आलं लक्षात, जाऊन पाहिलं तर...
महिला आपल्या पती आणि मुलांसह घरी परतली होती. मुलं झोपली असल्याने महिलेने त्यांना कारमध्येच सोडून दिलं होतं. अर्ध्या रात्री सोडलेल्या या मुलांना नेण्यासाठी महिला दुपारी 3 वाजता परतली.
May 22, 2023, 12:41 PM IST
Positive News | आईसाठी मुलानं खोदली विहीर... पाहा गोष्ट एका सुखावणाऱ्या नात्याची
Palghar Little Manjhi Dig Well For Mother Report
May 22, 2023, 09:50 AM IST