पश्चिम रेल्वेवरील 150 ते 175 लोकल रद्द होणार; ट्रेनच्या वेगावरही मर्यादा येणार, नेमकं कारण काय?
Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवर पुन्हा एकदा ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळं लोकलच्या वेगावर मर्यादा येणार असून काही लोकलही रदद् होणार आहे.
Sep 30, 2024, 07:26 AM ISTमेट्रोतून उतरा आणि थेट लोकल, विमानतळ गाठा; मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सोपा होणार
Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3 चे लवकरच लोकार्पण होणार आहे. या मेट्रो मार्गिकेमुळं प्रवाशांचा प्रवास अधिक सूकर व दिलासादायक होणार आहे.
Sep 26, 2024, 08:02 AM ISTमुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पश्चिम रेल्वेवर आज साडेसहा तासांचा ब्लॉक; लोकलने प्रवास करण्याआधी हे वाचाच
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलवर सोमवारी साडेसहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी अनेक लोकल रद्द होणार असून वेळापत्रकदेखील बदलणार आहे.
Sep 23, 2024, 07:14 AM IST
प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना, 10 तासांचा मेगाब्लॉक संपताच मालाड स्थानकात मोठे बदल
Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवरील 10 तासांचा ब्लॉक संपल्यानंतर मालाड स्थानकात मोठे बदल करण्यात आले आहेत.
Sep 1, 2024, 11:29 AM IST
पश्चिम रेल्वेला अपग्रेड करण्यासाठी मेगाब्लॉक, आजपासून 35 दिवस प्रवाशांचे लोकलहाल, असं असेल संपूर्ण नियोजन
Mumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आजपासून पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक सुरू होत आहे.
Aug 27, 2024, 07:08 AM IST
विरार लोकलचा भार कमी होणार? मेट्रो 9 लवकरच धावणार; अशी असतील स्थानके
Mumbai Metro 9: दहिसरहून मिरा-भाईंदरला येणाऱ्या मेट्रो 9चा दहिसर ते काशीगाव हा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होणार आहे.
Aug 12, 2024, 10:48 AM IST
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक, या स्थानकांत लोकल थांबणार नाही
Mumbai Local Train Update: विविध कामांसाठी मध्य रेल्वेने मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आयोजित केला आहे. कसं असेल लोकलचं वेळापत्रक वाचा
Aug 3, 2024, 07:37 AM IST
पश्चिमवर आज व मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; घराबाहेर पडताना रेल्वेचे वेळापत्रक पाहाच!
Mumbai Local Megablock: शनिवार-रविवार प्रवासाचा बेत आखताय? रेल्वेचे वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा.
Jul 27, 2024, 06:59 AM IST
मुंबईकरांनो लोकलचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा; रविवारी मध्य व हार्बरवर मेगाब्लॉक
Mumbai Local Megablock Update: मुंबईकरांना उद्या मेगाब्लॉकचा सामना करावा लागू शकतो. घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे टाइमटेबल पाहा
Jul 6, 2024, 08:05 AM ISTकेंद्रीय रेल्वेमंत्र्यांची सूचना येताच पश्चिम रेल्वे अलर्ट; मुंबईकरांना लवकरच मिळणार Good News
Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. लवकरच रेल्वेकडून एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत.
Jul 2, 2024, 07:31 AM ISTमध्य रेल्वेवर 15 दिवसांचा पॉवर ब्लॉक, प्रगती, इंटरसिटी गाड्या रद्द, वाचा वेळापत्रक
Mumbai Local Megablock: मध्य रेल्वेकडून मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. 15 दिवसांच्या या ब्लॉकमध्ये अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
May 22, 2024, 06:05 PM ISTआता पावसाळ्यातही लोकल प्रवास होईल सुरळीत; मध्य रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय
Mumbai Local News Update: मुंबई लोकलचे पावसाळ्यात बऱ्याचदा वेळापत्रक बिघडते. यावर आता रेल्वेने तोडगा काढला आहे.
Apr 11, 2024, 12:01 PM IST
लोकलचा रविवारी मेगाब्लॉक, बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या कोणत्या मार्गांवर पडणार प्रभाव
Mega Block : तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, या वेळांमध्ये प्रवास करणे टाळा
Apr 7, 2024, 07:18 AM IST
प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर 7 दिवसांचा विशेष पॉवर ब्लॉक, कसं असेल लोकलचं वेळापत्रक? वाचा
Mumbai Local Train Update: मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येतेय. मध्य रेल्वेवर शनिवार ते गुरुवारपर्यंत मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे.
Apr 5, 2024, 01:13 PM ISTMumbai Local: फलाट गर्दीमुक्त होणार; कल्याण, डोंबिवली स्थानकात रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय
Mumbai Local Train Update: मुंबई रेल्वे स्थानकातील फलाट आता लवकरच गर्दी मुक्त होण्याच्या दिशेने प्रवास करत आहेत. रेल्वेने याबाबत महत्त्वाची पावलं उचलली आहे.
Mar 25, 2024, 07:04 PM IST