Mumbai Railway Mega Block : मुंबईकरांनो आज घराबाहेर पडत असाल तर ही बातमी नक्की वाचा
Railway Mega Block : आज व्हॅलेंटाइन वीकचे सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर आधी मुंबई ही बातमी वाचा... कारण तुम्ही घराबाहेर पडल्यात आणि लोकल नसेल तर...
Feb 12, 2023, 07:06 AM ISTVideo : एक वेगळीच दुनियादारी! मुंबई लोकलमध्ये 'त्या' दोघांनी वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष, त्यांच्या एका गोष्टीमुळे...
Mumbai Local Train Viral Video : मुंबई लोकलमध्ये मुंबईकरांचं एक वेगळंच आयुष्य असतं. महिला डब्यातील सीटवरुन महिलांची हाणामारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. पण सध्यो लोकलमधील एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.
Feb 11, 2023, 09:42 AM ISTMumbai Railway Mega Block : मुंबईकरांनो आज घराबाहेर पडत असाल तर ही बातमी नक्की वाचा... मध्य मार्गावर 'मेगाब्लॉक'
Railway Mega Block: आज व्हॅलेंटाइन वीकचे सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर आधी मुंबई लोकलचे वेळापत्रक बघा. जर लोकलच्या वेळापत्रकात अचानक जरा जरी बदल झाला तर लाखो मुंबईकरांची दिनचर्या खोळंबतेच.
Feb 10, 2023, 08:10 AM ISTViral Video : Local समोर ती बनवत होती Reel अन् मग...व्हिडीओ पाहून बसेल धक्का
Mumbai Viral Video : मुंबईतील आणि लोकल ट्रेनमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. हे व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. गेल्या काही दिवसांमध्ये मेट्रो ट्रेनमधील तरुण तरुणीचे अनेक रील्स व्हायरल झाले होते.
Feb 7, 2023, 12:24 PM IST
Mumbai Local News : लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी मोठी बातमी
Mumbai Local News : मुंबईत जुने प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देणार असून एसी लोकल वाढविण्यात येणार आहे. ( Mumbai Local ) त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार आहे. मुंबई सेंट्रल-बोरीवली सहावा मार्ग टाकण्यात येणार आहे. तसेच ठाणे - वाशी - पनेवल मार्गावर आणखी एका रेल्वे स्थानकाची भर पडणार आहे.
Feb 4, 2023, 10:21 AM ISTCondom : मुंबई लोकल ट्रेनच्या सीटवर वापरलेला कंडोम; किळसवाणे दृष्य पाहून प्रवासी चिडले आणि...
लोकल ट्रेनच्या सीटवर हा वापरलेला कंडोम आला कुठून असा प्रश्न रेल्वे प्रवाशांना पडला आहे.
Jan 26, 2023, 07:30 PM ISTMega Block : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' मार्गांवर असणार मेगा ब्लॉक!
mumbai mega block news: ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 4) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
Jan 20, 2023, 10:22 PM ISTही तर हद्दच! लोकलमध्ये गर्दुल्याचा धुडगूस, विकलांग डब्यात बसून 'सिगारेटचे झुरके' Video व्हायरल
मध्य रेल्वे मार्गावर लोकलमध्ये गुर्दल्याचा धुडगूस, महिलांना पाहून अश्लिल हावभाव, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर
Jan 5, 2023, 02:46 PM IST
Indian Railways: रेल्वेतून प्रवास करताना 'या' 5 मोठ्या चुका करु नका, अन्यथा मोठ्या दंडासोबत भोगावी लागेल जेलची हवा
Indian Railways Penalty Rules: लांबचा प्रवास करायचा असेल तर रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले जाते. कारण लांब पल्ल्यासाठी रेल्वेमध्ये प्रवास करणे फायदेशीर ठरते. यासाठी लोक आपली तिकिटे आधीच बुक करतात. पण प्रवासादरम्यान कधीही 5 चुका करु नका, अन्यथा मोठ्या दंडासोबत तुरुंगवासही होऊ शकतो.
Dec 30, 2022, 08:02 AM ISTCentral Railway : रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांना सतर्क करणारी 'ही' बातमी; यापुढे तुमच्यावर...
Central Railway: रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वे सुरक्षा दलाने 40 बॉडी कॅमेरे घेण्याचा निर्णय घेतला असून एका महिन्यात हे कॅमेरा सुरक्षा कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत.
Dec 29, 2022, 09:27 AM ISTMumbai Local Viral Video : पुन्हा तेच! धावती ट्रेन पकडताना माय-लेकी पडल्या आणि मग...
Viral Video : वारंवार सांगून सुद्धा आजही अनेक प्रवासी धावती ट्रेन पडकण्याचा नादात आपल्या जीव धोक्यात घालतात, पुन्हा एकदा धावती ट्रेन पडकताना माय लेकी पडल्या आणि मग...
Dec 19, 2022, 12:36 PM ISTVideo : एक नाही, दोन नाही, चार महिलांची लोकलमध्ये WWE, बस्स हेच कारण पूरेसं होतं...
viral video : सोशल मीडियावर मुंबई लोकल ट्रेनचे अनेक व्हिडिओ पाहिला मिळतात. त्यातील सर्वात ट्रेंड होतात ते महिलांच्या डब्ब्यातील व्हिडिओ...
Dec 18, 2022, 11:52 AM ISTMumbai Mega Block: घराबाहेर पडण्यापूर्वी मुंबईत कोणत्या मार्गावर मेगा ब्लॉक?, ते जाणून घ्या
Sunday Mumbai Mega Block : मुंबईत रविवारी फिरण्याचा बेत आखात असाल तर मेगा ब्लॉक कुठे आहे ते जाणून घ्या आणि नंतरच प्रवास करा. अन्यथा प्रवासाला निघाल आणि तुमचा हिरमोड होऊ शकतो. त्यामुळे कोणत्या मार्गावर मेगा ब्लॉक आहे ते पाहा.
Dec 17, 2022, 03:36 PM ISTVideo : मुंबईकरांचा Swag वेगळा! ती लोकलमध्ये चढली आणि मग...
Mumbai Local Video : ...म्हणून म्हणतात मुंबईकरांचा Swag वेगळा आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे.
Dec 2, 2022, 08:02 AM ISTजेव्हा ती रात्री उशीरा प्रवास करते... मुंबई लोकलमधील 15 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल
‘नृत्या गिरी’ या इन्स्टाग्राम(instagram) अकाउंटवरून एका तरुणीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. रात्रीच्या वेळेत महिलांचा प्रवास सुरक्षित आहे की नाही ते या तरुणीने या 15 सेकंदच्या व्हिडिओतून सांगितले आहे.
Nov 28, 2022, 11:50 PM IST