mumbai univeresity

सिनेट म्हणजे नक्की काय? निवडून आलेल्या सदस्यांचे काय असते काम?

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल लागला असून यात आदित्य ठाकरेंच्या युवासेनेचे वरचष्मा पाहायला मिळतोय.पण सिनेट म्हणजे काय? निवडून आलेल्या सदस्यांकडे काय जबाबदारी असते? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.सिनेटला अधिसभा असे म्हणतात. ज्याप्रमाणे विधीमंडळात विधानसभा असते, तिथं कायदे-धोरणं ठरवली जातात. तसेच विद्यापीठाच्या अधिसभेत 41 सिनेट सदस्य असतात.

Sep 27, 2024, 07:29 PM IST

मुंबई विद्यापीठामार्फत पहिल्यांदाच शैक्षणिक विभागांसाठी रँकिंग फ्रेमवर्क

Mumbai Univeresity Ranking framework :   विद्यापीठाअंतर्गत शैक्षणिक विभागांची रँकिंग (युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट रँकिंग फ्रेमवर्क UDRF) जाहीर करणारे मुंबई विद्यापीठ हे पहिले विद्यापीठ ठरले आहे.

Sep 19, 2024, 10:55 AM IST